शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

coronavirus : औरंगाबादेत शनिवारी ३७७ रुग्णांची भर, १३ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:03 IST

सध्या ३,८०९रुग्णांवर उपचार सुरू

ठळक मुद्देआज १८६ जणांना सुटी मिळाली जिल्ह्यात एकूण १२,१४६ कोरोनामुक्त

औरंगाबाद : जिल्ह्यातील ३७७ रुग्णांचे अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले. तर १३ बाधितांचा मृत्यू झाला असुन दिवसभरात विविध रुग्णालयांतून उपचार पुर्ण झालेल्या १८६ रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यामुळे मनपा हद्दीतील ७४ तर ग्रामीण भागातील ११२ रुग्ण घरी परतल्याने कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा बारा हजार पार गेला आहे.

आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या १६ हजार ४९० झाली आहे. त्यापैकी १२ हजार १४६ जण बरे झाले तर ५३५ बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या ३,८०९ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ६६, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ४२ आणि ग्रामीण भागात १२४ रूग्ण आढळलेले आहेत.--१३ बाधितांचा मृत्यू--खासगी रुग्णालयांमध्ये नंदनवन कॉलनतील ५४ वर्षीय महिला आण‍ि खुलताबाद तालुक्यातील माळीवाडा येथील ४९ वर्षीय , गंगापूर तालुक्यातील अंबेगावातील ८५ वर्षीय तर गंगापुरातील ८२ वर्षीय पुरूष, अजिंठा, सिल्लोड येथील ६३, देवगाव रंगारीतील ७२ वर्षीय पुरूष कोरोनबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर छावणी येथील ७१ वर्षीय महिला, रांजणगाव येथील ६० वर्षीय पुरुष, लालमन कॉलनी, पदमपुरा येथील ७१ वर्षीय पुरुष, रांजणगांव शेणपुंजी येथील ७२ वर्षीय पुरुष, सावखेडा (ता. गंगापुर) येथील ७० वर्षीय महिला, बिल्डा( ता फुलंब्री) येथील  ७१ वर्षीय पुरुष, लोणी खुर्द (ता. वैजापुर) येथील ७८ वर्षीय पुरुष बाधित रुग्णाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला.--मनपा हद्दीतील ७९ रुग्ण--एन सहा सिडको १, मुकुंदवाडी ४, एनआरएच हॉस्टेल, घाटी परिसर १, बीड बायपास, आलोक नगर १, उस्मानपुरा १, सादात नगर १, भिमाशंकर कॉलनी ४, खडकेश्वर १, कासलीवाल मार्बल इमारत परिसर १, शिवाजी नगर, गारखेडा २, मिटमिटा ७, मयूरबन कॉलनी, शहानूरवाडी १, श्रेय नगर १, हिंदुस्तान निवास, नक्षत्रवाडी १, जवाहर कॉलनी १, हनुमान चौक,चिकलठाणा १, सुपारी हनुमान रोड, नगारखाना १, लघुवेतन कॉलनी, सिडको १, आशा नगर, शिवाजी नगर १, जय भवानी नगर २, एन अकरा टीव्ही सेंटर १, हर्सुल टी पॉइंट ३, गणेश नगर १, पद्मपुरा १,  बालाजी नगर १०, पानदरीबा १, हर्सुल १, एन दोन, राजीव गांधी नगर १, चिकलठाणा १, गुरूसहानी नगर, एन चार १, पन्नालाल नगर, उस्मानपुरा १, अन्य १, मथुरा नगर, सिडको १, नक्षत्रवाडी १, प्राईड इग्मा फेज एक १, बन्सीलाल नगर २, पैठण रोड १, हायकोर्ट कॉलनी, सातारा परिसर १, एकनाथ नगर १, गुरूदत्त नगर १, बंजारा कॉलनी १, मोंढा परिसर १, महालक्ष्मी चौक परिसर १, एन चार, सिडको १, माजी सैनिक कॉलनी, पडेगाव १, उल्कानगरी, गारखेडा परिसर १, बीड बायपास १, सिडको १, उस्मानपुरा १, एमजीएम निवासी वसतीगृह परिसर १,  राज पार्क कॉलनी, हिना नगर १, बन्सीलाल नगर १, अन्य १--ग्रामीण भागातील १९० रुग्ण--चिंचखेड १, लासूर स्टेशन २, राम नगर, पैठण १, जर गल्ली, पैठण १, सिडको, वाळूज १, बजाज नगर ३, वडगाव, बजाज नगर १, ओमकार सो., बजाज नगर २, बीएसएनएल गोडावून जवळ, बजाज नगर १, वाळूज पोलिस स्टेशन परिसर २, भोलीतांडा, खुलताबाद ५, पाचोड, पैठण २, लगड वसती, गंगापूर १, कायगाव, गंगापूर ९,  जाधवगल्ली, गंगापूर १,  शिवाजी नगर, गंगापूर २, झोलेगाव, गंगापूर १, समता नगर, गंगापूर १, गंगापूर ५, सिल्लोड ३, टिळक नगर, सिल्लोड ३, शिवाजी नगर, सिल्लोड ३, समता नगर, सिल्लोड १, बालाजी नगर,सिल्लोड २, वरद हॉस्पीटल  परिसर,सिल्लोड १,  शास्त्री कॉलनी, सिल्लोड २,  उप आरोग्य केंद्र  परिसर, सिल्लोड १, पानवडोद,सिल्लोड १, आंबेडकर नगर, सिल्लोड १, काझी मोहल्ला, कन्नड १, रांजणगाव १, औरंगाबाद १८, फुलंब्री १५, गंगापूर ४०, कन्नड २४, सिल्लोड १६, पैठण १३, पिंपळगाव, फुलंब्री १, चित्तेपिंपळगाव १--सिटी एंट्री पॉइंट ६६-- रांजणगाव १, चिकलठाणा १, एन चार १, वाळूज २, सावित्री नगर १, रमा नगर १, पद्मपुरा ४, जाधववाडी १, शिवाजी नगर १, हर्सूल २, घृष्णेश्वर १, बजाज नगर ६, कांचनवाडी १, मिटमिटा २, श्रेय नगर ४, टाकळी ,खुलताबाद १, कडेठाण, पैठण १, गुरूदत्त नगर १, मयूर पार्क २, पवन नगर २, जोगेश्वरी १, वडगाव १, बीड बायपास २,  सातारा परिसर २,  कांचनवाडी ५, नक्षत्र पार्क २, देवळाई ३, जालन नगर १, चितेगाव १, कोकणवाडी १, ढोरकीन १,  चिकलठाणा ४, मुकुंदवाडी १, पडेगाव ३, अन्य २.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद