शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचा ३५ वा बळी; ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 10:30 IST

हा शहरातील 35 वा मृत्यू ठरला आहे.

औरंगाबाद : हिमायत नगर हिमायत बाग येथील कोरोनाबाधीत 65 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान सोमवारी  मध्यरात्री साडे बारा वाजता मृत्यू झाला. अशी माहिती घाटीचे माध्यम समन्वयक डॉ अरविंद गायकवाड यांनी दिली. हा शहरातील आतापर्यंतचा 35 वा बळी ठरला आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या वृद्ध रुग्णाला ताप खोकला आणि दम लागत असल्याने महापालिकेने 17 मे रोजी त्यांचा स्वब घेतला होता. 18 मे रोजी सकाळी साडेसात वाजता त्यांचा हवाला पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्याची तब्बेत बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. रात्री 10.50 वाजता प्रकृती गंभीर झाल्याने वृद्ध रुग्णाला घाटीत भरती करण्यात आले. कृत्रिम श्वास त्यांना देण्यात आलेला होता. मात्र, रात्री साडे बारा वाजता त्यांचा मृत्यू झाला. यापूर्वी त्यांची बायपास शस्त्रक्रिया झालेली होती. तर मधुमेह, कोरोना मुळे न्यूमोनिया आणि तीव्र श्वसन विकार यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉ. गायकवाड यांनी कळवले आहे.

औरंगाबादची रुग्णसंख्या १०७३ वर

दरम्यान, शहरात मंगळवारी सकाळी ५१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १०७३ झाली आहे. रोहिदास नगर १, शिवशंकर कॉलनी १,  जाधववाडी १,  जटवाडा रोड १, हिमायत बाग १, किराडपुरा ४, पुंडलिक नगर १, मुकुंदवाडी १, नारेगाव १, जयभीम नगर १, संजय नगर १, रहिम नगर १, कैलास नगर १, गादल नगर १  सादात नगर, गल्ली नं. ६ येथील ४, शिवनेरी कॉलनी १, विधिया नगर, सेव्हन  हिल १, गल्ली नं. २५, बायजीपुरा ४, दुर्गा माता कॉलनी, न्याय नगर १, मकसूद कॉलनी १, जाधववाडी १, गल्ली नं. २३, बायजीपुरा २, गल्ली नं. ३, बायजीपुरा १, सातारा गाव ३, आदर्श कॉलनी, गारखेडा ३, गारखेडा परिसर १, मित्र नगर १, मिल कॉर्नर १, शिवशक्ती नगर, मुकुंदवाडी १, मुकुंद नगर, मुकुंदवाडी १ अन्य ४ आणि गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा ३ या भागात नवे कोरोनाबाधित आढळून आले. त्यात १७ महिला व ३४ पुरुषांचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद