शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात गुरूवारी ३३५ रूग्ण पॉझिटिव्ह; ६ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:14 IST

जिल्ह्यात १३ हजारांवर रूग्ण बरे झाले आहेत.

ठळक मुद्देसध्या ४१४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेतआतापर्यंत ५७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे

औरंगाबाद : जिल्ह्यात तिनशेवर रूग्ण आढळणे सुरूच असून, गुरुवारी दिवसभरात ३३५ नव्या रुग्णांची भर पडली. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७,९६७ एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३, २५४ रूग्ण बरे झाले आहेत. तर ५७२ जणांचा मृत्यू झाल्याने सध्या ४१४१ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

 शांतीपुरा-छावणी येथील ६५ वर्षीय पुरुष, नांदर-औरंगाबाद येथील ८० वर्षीय पुरुष, पानवडोद-सिल्लोड येथील ५० वर्षीय पुरुष, समतानगर-सिल्लोड येथील ७५ वर्षीय पुरुष, आंबेडकरनगर,सिडको येथील ७० वर्षीय पुरुष, छावणीतील ८० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली. 

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात मनपा हद्दीतील ८१ आणि ग्रामीण भागांतील १७५ रुग्णांना सुटी देण्यात आली.

मनपा हद्दीतील रूग्णनाईकनगर १, हनुमाननगर १, बीड बायपास १, पवननगर १ शहानूरवाडी २, पडेगाव २, एकनाथनगर १, नागसेननगर २, सुयोग कॉलनी १, रशीदपुरा १, आंबेडकरनगर,सिडको २, एन अकरा, सुभाषचंद्र बोस नगर, हडको १, जालननगर १, घाटी परिसर ३, सब्जी मंडी, खोकडपुरा १, बेगमपुरा १, गणेश कॉलनी ६, भावसिंगपुरा १, शिवाजीनगर २, राधास्वामी कॉलनी, हर्सुल ३, सिंधी कॉलनी ४, बालाजीनगर १, जयभवानीनगर ४, एन आठ,सिडको २, आरोग्य केंद्र परिसर, एन आठ ४, म्हाडा कॉलनी १, न्यू एस टी कॉलनी १, पहाडी कॉर्नर १, नक्षत्रवाडी १, सैनिक कॉलनी, पहाडसिंगपुरा १, रोजाबाग, सिडको १, शहानगर, बीड बायपास रोड १, मयूर पार्क २, रेवती सो., इटखेडा १, अन्य १, शिवाजीनगर १, कैसर कॉलनी १ , टिळक रोड १, हिमायत बाग परिसर १, क्रांतीनगर १, जय भारत कॉलनी, चिकलठाणा १, एन सहा सिडको २, घाटी परिसर २, हिमालय मॉल परिसर १ अन्य १, भारतनगर १, समर्थनगर १.

ग्रामीण भागातील रूग्णशिवनेरी कॉलनी, रांजणगाव ३, गणेशनगर, रांजणगाव शेणपूजी १, बनोटी सोयगाव १, बजाजनगर २, मधुबन सो., बजाज नगर १, म्हाडा कॉलनी, बजाजनगर १, सिद्धीविनायक विहार, बजाजनगर १, महादेव मंदिराजवळ, गुरूधानोरा १, शिवनेरी कॉलनी, रांजणगाव १, साईनगर, सिडको १, भारतनगर, घाणेगाव १, पिंप्री राजा, करमाड ३, खंडोबा मंदिर, गंगापूर १, मार्केट यार्ड, गंगापूर २, विठ्ठल मंदिराजवळ, गंगापूर २, जामगाव, गंगापूर १, देवळे गल्ली, गंगापूर २, वैजापूर १, मारवाडी गल्ली, गंगापूर १, नूतन कॉलनी, गंगापूर १, संभाजीनगर, वैजापूर १, देशपांडे गल्ली, वैजापूर १, टिळक रोड, वैजापूर १, धरणग्रस्तनगर, वैजापूर १, वंजारगाव २, भाटीया गल्ली, वैजापूर १, घायगाव १, मेन रोड, खंडाळा, वैजापूर ४, खालचा पाडा, शिऊर, वैजापूर ३,पिंप्रीराजा १, हरसवाडी १, रांजणगाव शेणपूजी १, फुलेनगर, गंगापूर १, जोगेश्वरी, गंगापूर १, धोंदलगाव, वैजापूर १, पैठण १, जळगाव १, घाणेगाव १, देवगाव, कन्नड १, शरणापूर, दादेगाव १, भारत नगर,सिल्लोड १, औरंगाबाद १७, फुलंब्री १, गंगापूर ४, खुलताबाद १, सिल्लोड २, वैजापूर ३, पैठण ४, सोयगाव १७ सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण ए.एस क्लब २, बन्सीलालनगर १, एकतानगर ४, एन बारा २ , वाळूज १,चिकलठाणा २, बिडकीन ४, अन्य ९, एकतुनी १, सावखेडा १, एल अँड कंपनी परिसर ६, पाटोदा २, बिडकीन १, नक्षत्रवाडी ३, रामनगर १, ठाकरेनगर १, करमाड १, ब्रिजवाडी १, सिल्लोड ५, बजाजनगर २, बाबरा १, फुलंब्री ३, सावंगी ३, रांजणगाव ३, वैजापूर १, जोगेश्वरी १, सिडको १, कन्नड २, पडेगाव १, गंगापूर २, मिटमिटा १.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद