शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात २८३ कोरोनाबाधितांची भर, १२ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 21:17 IST

आतापर्यंत जिल्ह्यात १५ हजार ७७४ बाधित आढळून आले.

ठळक मुद्देजिल्ह्यात ११,६७६ कोरोनामुक्त सध्या ३,५८९ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद ः जिल्ह्यात २८३ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. तर १११ बाधितांचा मृत्यु झाला. त्यात जिल्ह्यातील ९, जळगांव जिल्ह्यातील २, बीड येथील एकाचा मृतात समावेश आहे. दिवसभरात १५५ जणांना विविध रुग्णालयांतून सुटी देण्यात आली. त्यात ग्रामीण भागातील ३१ तर शहरातील १२४ जण उपचार पुर्ण होऊन घरी परतले.आतापर्यंत जिल्ह्यात १५ हजार ७७४ बाधित आढळून आले. त्यापैकी ११ हजार ६७६ जण उपचार पुर्ण होऊन घरी परतले. तर आजपर्यंत ५०९ जणांचा मृत्यु झाल्याने ३५८९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ४५ , मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ५५ आणि ग्रामीण भागात ९५ रूग्ण आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.१२ बाधितांचा मृत्यूखासगी रुग्णालयात एन बारा हडकोतील ५२ वर्षीय पुरूष आणि जाधववाडीतील ४९, अरिहंत नगरातील ६१ वर्षीय महिला, गारखेडा परिसरातील ७३, सिडकोतील विश्वकर्मा कॉलनीतील ५२ वर्षीय पुरूष  कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटी रुग्णालयात सात बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिऊर (ता. वैजापुर) येथील ८२ वर्षीय वृद्ध, पाडळी बोरगांव (ता. फुलंब्री) येथील ५१ वर्षीय पुरुष, शिवनगर कन्नड येथील ७४ वर्षीय पुरुष, संघर्षनगर मुकुंदवाडी येथील ५३ वर्षीय महिला, चाळीसगांव येथील ६८ वर्षीय पुरुष, जळगांव येथील ५० वर्षीय पुरुष तर गजानन नगर बीड येथील ४३ वर्षीय बाधितांचा मृतांत समावेश आहे. आतापर्यंत एकुण मृतांची संख्या ५०९ झाली आहे.शहर प्रवेशावेळी आढळले ४५ रुग्णनक्षत्रवाडी १, एकनाथ नगर १, पडेगाव १, उस्मानपुरा १, वाळूज एमआयडीसी १, कोकणवाडी १, प्रकाश नगर १, राम नगर २, चिकलठाणा १, कुंभेफळ १, गणोरी १, राजे संभाजी नगर १, शेंदूर्णी २, नारेगाव १, रोजेबाग १, जाधववाडी २, अरिहंत नगर १, शिवना २, एन सात १, हर्सूल २, एन बारा १, मातोरा १, चितेगाव २, नक्षत्रवाडी २, गंगापूर १, इटखेडा १, केसापुरी १, गणेश कॉलनी १, ढोरकिन १, वळदगाव १, बालाजी नगर १, सिडको महानगर १, द्वारका नगर २, गारखेडा १, जय भवानी नगर १, पडेगाव १, मिटमिटा १.मनपा हद्दीत ६५ रुग्णएन सहा सिडको १, बन्सीलाल नगर १, क्रांती नगर ४, मिलिट्री हॉस्पीटल, छावणी १, सिडको एन पाच, श्री नगर १, शहानूरमियाँ दर्गा परिसर १, प्रकाश नगर ३, समृद्धी नगर,एन चार सिडको १, मुकुंदवाडी १,  औरंगपुरा २, संभाजी कॉलनी,एन सहा सिडको १, संतोषीमाता मंदिर, मुकुंदवाडी १, मल्हार चौक, गारखेडा १, कांचनवाडी १, शिवशंकर कॉलनी २, बालाजी नगर १, जे सेक्टर, मुकुंदवाडी १, शिवनेरी कॉलनी १, विष्णू नगर, आकाशवाणी १, न्यू विशाल नगर, गजानन मंदिर परिसर १, एस टी कॉलनी, फाजिलपुरा १, एन नऊ, पवन नगर २, मातोश्री नगर, पुंडलिक नगर १, सातारा पोलिस स्टेशन परिसर १, नागेश्वरवाडी १, राजा बाजार १, कर्णपुरा, छावणी परिसर १, अहिल्याबाई होळकर चौक, पद्मपुरा २, अन्य १, शंकुतला नगर, गादिया कॉलनी १, गारखेडा परिसर १, लक्ष्मी नगर, गारखेडा परिसर १, प्रोझोन मॉलच्या मागे, चिकलठाणा १, ब्ल्यू बेरी २, वृंदावन कॉलनी १, गरम पाणी १, शमी कॉलनी १, अन्य ५, विश्वकर्मा सो., एन आठ, सिडको १, कोहिनूर कॉलनी १, संघर्ष नगर १, घाटी परिसर २, आलमगीर कॉलनी १, अन्य २, बालाजी नगर १, सिडको एन अकरा ४. ग्रामीण भागात २३ रुग्णबाजार गल्ली, अब्दीमंडी १, आयोध्या नगर, बजाज नगर २, बीएसएनएल गोडाऊन जवळ, बजाज नगर ३, जय हिंद चौक, बजाज नगर १, गणेश सो., आंबेडकर चौक, बजाज नगर १, शफेपूर, कन्नड १, पिंप्री राजा १, सारंगपूर, गंगापूर १, खंडाळा १, खालचा पाडा, शिवूर ९, बजाज नगर, वडगाव कोल्हाटी १, शास्त्री नगर, सिल्लोड १.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस