शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

coronavirus : औरंगाबाद जिह्यात २५२ कोरोनाबाधितांची भर; २ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:36 IST

उपचार सुरू रुग्णांची संख्या अडीच हजार पार

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी सकाळच्या सत्रात २५२  कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. तर दोन बधितांचा उपचारदारम्यान मृत्यू झाला. तर उपचार सुरू रुग्णांची संख्या अडीच हजार पार गेली असल्याचे प्रशासनाने मंगळवारी कळवले आहे.

बाधीत आढळलेल्या रुग्णांत १५१ पुरूष तर १०१ महिला आहेत. आतापर्यंत एकूण ५५३५ कोरोनाबाधित आढळले असून २६६९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले. आतापर्यंत २५९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता २६०७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.  २ कोरोनाबाधितांचा मृत्यूऔरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयात २९ जून रोजी शिवाजी नगरातील ५८ वर्षीय पुरूष तर जुना बाजार येथील ६१ वर्षीय वृद्ध कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यत एकूण २५९ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.मनपा हद्दीत  १९१ रुग्ण आढळलेल्या रुग्णांत घाटी परिसर ३, सुराणा नगर १, सादात नगर २, मथुरा नगर १, ज्योती नगर २, जयसिंगपुरा १, राम नगर १, विद्यापीठ गेट परिसर १, गणेश कॉलनी १, सइदा कॉलनी १, रशीदपुरा २, लोटा कारंजा २, कांचनवाडी ६, सिडको ,एन सहा २, संभाजी कॉलनी २, संभाजी नगर २, सिडको एन अकरा १, अजब नगर १, हर्सुल परिसर ३, नूतन कॉलनी २, भाग्य नगर १, अरिहंत नगर ४, शिवाजी नगर २, एन दोन सिडको ६, मयूर नगर २, वाईकर लॉन्स परिसर १,  चिकलठाणा १, सुदर्शन नगर १, होनाजी नगर २, छत्रपती नगर ३, भक्ती नगर २, पद्मपुरा २, हसनाबाद २, मातोश्री नगर ६, हुसेन कॉलनी ३, नंदनवन कॉलनी १, नारळीबाग १, समर्थ नगर १, उदय कॉलनी १, शिवशंकर कॉलनी ६,पडेगाव १, हनुमान नगर १, एन चार सिडको ४, कोटला कॉलनी १, पुंडलिक नगर ६,संजय नगर १, एन पाच सिडको १, विठ्ठल नगर १, जय भीम नगर, टाऊन हॉल ३, रमा नगर १,  सिद्धार्थ नगर, एन बारा १, अजिम कॉलनी, जुना बाजार ८,  हर्सुल जेल ३, भगतसिंग नगर २, साई नगर ८, टिळक नगर १, एस टी कॉलनी ठाकरे नगर १, जुनी एसटी कॉलनी १, भारत माता नगर १, स्वामी विवेकानंद नगर १, रायगड नगर १, गोकुळ नगर, जाधववाडी १, मिसारवाडी १, एन बारा सिडको १, एन नऊ सिडको १, बायजीपुरा १, एन आठ, सिडको ४, पिसादेवी रोड १, मिल कॉर्नर १, भारतमाता नगर १, ठाकरे नगर ३, जयभवानी नगर ५, राम नगर,एन दोन ११, साई नगर १, गजानन नगर ३ उत्तम नगर ९, छत्रपती नगर १, हडको कॉर्नर १, सूदर्शन नगर ४, नाथ नगर २,  उस्मानपुरा, मिलिंद नगर ४, अन्य २ग्रामीण भागातील ६१ रुग्ण सिल्लोड १, बिरगाव कासारी, सिल्लोड १, पोखरी, वैजापूर १, वैजापूर १, अश्वमेध सो., बजाज नगर २, बजाज नगर १, महाराणा प्रताप चौक, बजाज नगर २, मृत्यूंजय सो., बजाज नगर १, सिडको महानगर एक ८, दत्‌तकृपा सो., बजाज नगर १, कोलगेट चौक, बजाज नगर १, देवदूत सो.,बजाज नगर १, सौदामिनी सो.,बजाज नगर १, बजाज विहार, बजाज नगर १, वृंदावन हॉटेल परिसर, बजाज नगर २, गंगा अपार्टमेंट, बजाज नगर १, भगतसिंग नगर परिसर, बजाज नगर १, सुवास्तू सो., बजाज नगर १, नवजीवन सो., बजाज नगर १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर १, कांजन सो, सिडको महानगर १, भगतसिंग शाळेजवळ, बजाज नगर १, दीपचैतन्य सो, बजाज नगर १, न्यू दत्तकृपा सो., बजाज नगर २, सिंहगड सो., बजाज नगर १, मंजित प्राईड, बजाज नगर १, साईश्रद्धा पार्क बजाज नगर १, कन्नड १, औराळी, कन्नड १, कुंभेफळ २,  राजीव गांधी नगर, खुलताबाद ३, इसारवाडी, पैठण २, वाळूज, गंगापूर १, बकवाल नगर, वाळूज २,  कान्होबावाडी, गंगापूर १, अविनाश कॉलनी, गंगापूर १, आगवणे वस्ती, लासूर गाव१, दर्गाबेस, वैजापूर ८ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद