शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १० हजार ५३८ रुग्ण; आज १३४ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 12:06 IST

आजघडीला ४१६० जणांवर उपचार सुरु आहेत.

ठळक मुद्दे५९८६ रूग्ण बरे झाले आहेत. ३९२ जणांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचा आलेख वाढतच आहे. जिल्ह्यात रविवारी सकाळी १३४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले.

जिल्ह्यात आतापर्यंत १०,५३८ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ५९८६ रूग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ३९२ जणांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला ४१६० जणांवर उपचार सुरु आहेत. सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये १४, मोबाइल स्वॅब कलेक्शन पथकास ८५ जण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. 

मनपा हद्दीतील रुग्ण जालाननगर १, अक्षदपुरा १, अल्ताफ कॉलनी, गारखेडा १, अन्य १, आंबेडकरनगर १, एन नऊ सिडको १, खारा कुआँ १, श्रेयनगर १, हेलि बाजार परिसर १, मुकुंदवाडी १, जवाहरनगर पोलिस स्टेशन परिसर १, एन बारा विवेकानंदनगर १, लक्ष्मीनगर, गारखेडा १

ग्रामीण भागातील रुग्ण पोखरी १, एमआयडीसी परिसर, बजाजनगर १, सरस्वती सो.,बजाजनगर १, एसटी कॉलनी, बजाजनगर १, वडगाव को.१, बजाजनगर १, डोंगरगाव कावड १, बाभुळगाव २, आळंद, फुलंब्री २, शिक्षक कॉलनी, गोंदेगाव १, इंन्ड्युरंस कंपनी परिसर २, बोरगाव, गंगापूर १, विटावा, गंगापूर १, संतनगर, सिल्लोड १, जामा मस्जिद परिसर, सिल्लोड १, केळगाव, सिल्लोड १, टिळकनगर, सिल्लोड १, वैजापूर २

सिटी पॉइंटवरील रुग्ण शेंद्रा ४, वाळूज २, बजाजनगर २, शिवाजीनगर ३, पडेगाव २, मिसारवाडी १

मोबाईल स्वॅब कलेक्शन पथक (टास्क फोर्स) नाथ सुपर मार्केट परिसर, औरंगपुरा २५, रिलायन्स मॉल परिसर, गारखेडा १, एन तेरा १, एन अकरा ७, रेल्वे स्टेशन परिसर २, भीमनगर १, पद्मपुरा २, संभाजी कॉलनी १४, जाधववाडी ५, पुंडलिकनगर ५, रामनगर १४, राजाबाजार ३, कासलीवाल मार्व्हल पूर्व परिसर १, रेणुकानगर, शिवाजीनगर ४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद