शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaViruals : चिंताजनक ! औरंगाबादमध्ये ६५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह; एकाच दिवसात तीन रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 13:47 IST

१७ वर्षीय कोरोना बाधित मुलाची गरोदर आईसुद्धा पॉझिटिव्ह

औरंगाबाद : घाटीत ६५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासोबतच गुरुवारी शहरात तिसऱ्या कोरोना बाधितांची नोंद झाली असून एकूण रुग्ण संख्या २८ वर गेली आहे.

कोरोना बाधित असलेली महिला बिस्मिला कॉलनी येथील रहिवाशी आहे. खाजगी रुग्णालयातून महिला रेफर झाली होती. 13 एप्रिल पासून ती मेडिसीन विभागात भरती आहे. महिकेचा त्याच दिवशी स्वॅब घेण्यात आला होता. तो अहवाल आज  पॉझिटिव्ह आला आहे अशी मााहिती जिल्हा शल्यचिकित्सक एस.व्ही.कुलकर्णी यांनी दिली.

दरम्यान, गुरुवारी सकाळी बायजीपुऱ्यातील १७ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह मुलाची गरोदर आईही पॉझिटिव्ह आढळून आली आहे. तर किराडपुरा येथे आणखी एक २२ वर्षीय पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. मंगळवारी सायंकाळी बायजीपुऱ्यातील १७ वर्षीय मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. १० एप्रिल रोजी हा मुलगा आई-वडिलांसह शहरात आला. यानंतर बुधवारी मुलाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात आला.  या १७ वर्षाच्या कोरोना पॉझिटिव्ह मुलाच्या वडिलांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आईचाही स्वब घेण्यात आलेला होता. हा अहवाल काय येतो, याकडे लक्ष लागले होते. अखेर हा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. तर किराडपुरा येथे आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील आणखी एकाला कोरोनाची बाधा झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद