शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
4
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
5
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
6
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
7
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
8
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
9
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
10
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
11
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
12
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
14
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
15
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा
16
सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी
17
लेकीच्या वाढदिवसासाठी गावी आले; अवघ्या चार तासांतच कर्तव्यावर परतले
18
भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?
19
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
20
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

कोरोनाचा आलेख चढताच; जिल्ह्यात १,५४२ कोरोना रुग्णांची वाढ, २१ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 11:39 IST

corona virus in Auranagbad : जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८२,६७९ झाली आहे. यात ६५,४३८ जण कोरोनामुक्त झाले.

ठळक मुद्देउपचारानंतर १,२२० कोरोनामुक्तसध्या १५,५७१ रुग्णांवर सुरू उपचार

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाच्या १,५४२ नव्या रुग्णांची वाढ झाली आणि १,२२० जण उपचार घेऊन घरी परतले, तर औरंगाबाद जिल्ह्यातील १९ आणि अन्य जिल्ह्यांतील २ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या १५,५७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८२,६७९ झाली आहे. यात ६५,४३८ जण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत १,६७० रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या १,५४२ रुग्णांत मनपा हद्दीतील १,०९० आणि ग्रामीण भागातील ४५२ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ९००, तर ग्रामीण भागांतील ३२०, अशा १,२२० रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना ताडपिंपळगाव, कन्नड येथील ६५ वर्षीय पुरुष, भारतनगर येथील ३७ वर्षीय महिला, बीड बायपास परिसरातील ६५ वर्षीय महिला, फुलंब्रीतील ३३ वर्षीय पुरुष, प्रगती काॅलनीतील ६५ वर्षीय पुरुष, पैठण येथील ५५ वर्षीय पुरुष, भावसिंगपुऱ्यातील ७२ वर्षीय पुरुष, उस्मानपुऱ्यातील ६० वर्षीय पुरुष, श्रेयनगर येथील ७४ वर्षीय पुरुष, गजानन काॅलनीतील ७५ वर्षीय पुरुष, खंडाळा, वैजापूर येथील ६७ वर्षीय पुरुष, मजनू हिल येथील ७० वर्षीय पुरुष, नागेश्वरवाडीतील ८५ वर्षीय पुरुष, एन-४ येथील ८३ वर्षीय महिला, उल्कानगरीतील ६८ वर्षीय महिला, एकनाथनगरातील ६२ वर्षीय पुरुष, बसैयेनगर येथील ७७ वर्षीय पुरुष, डाॅ. हेडगावर रुग्णालय परिसरातील ७९ वर्षीय पुरुष, जटवाडा येथील ७० वर्षीय महिला आणि बुलडाणा जिल्ह्यातील ३३ वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

औरंगाबाद ८, सातारा परिसर २२, गारखेडा १५, बीड बायपास २८, सादातनगर १, एन-१ येथे ९, विष्णूनगर ४, घाटी १, एन-९ येथे १३, सूतगिरणी चौक ७, मनजितनगर ३, शिवाजीनगर ११, एन-६ येथे ८, एन-८ येथे ५, खोकडपुरा १, काल्डा कॉर्नर २, एन-७ येथे १८, चिकलठाणा १, उल्कानगरी २०, नक्षत्रवाडी ३, व्हिजन सिटी १, शाहनूरवाडी ५, एन-५ येथे ११, नागेश्वरवाडी ३, वेदांतनगर ४, ज्योतीनगर ५, पडेगाव २, प्रत्या अपार्टमेंट १, स्वामी समर्थ अपार्टमेंट १, भावसिंगपुरा २, पदमपुरा १२, अण्णाभाऊ साठे चौक १, हर्सूल ५, बन्सीलालनगर २, अशोकनगरजवळ १, नारळीबाग २, टिळकनगर २, प्रतापनगर १, ज्ञानेश्वरनगर ६, मयूरबन कॉलनी २, आलोकनगर १, शंभूनगर १, रोहिदासनगर १, इटखेडा ४, एसआरपीएफ कॅम्प १, छत्रपतीनगर ३, विश्वजित रेसिडेन्सी २, आकाशवाणी १, इंद्रप्रस्थ इन्क्लेव्ह १, पैठणगेट ४, गोल्डन सिटी १, सेव्हन हिल परिसर १, बापूनगर १, मुकुंदवाडी ८, ट्रान्सग्लोबल करिअर प्रा.लि. १, समर्थनगर ४, अपर तहसील कार्यालय १, दिवाण देवडी १, तापडियानगर ३, एन-११ येथे १३, खिंवसरा वूडस्‌ १, मित्रनगर २, पारगावकर हॉस्पिटल १, निराला बाजार १, पानदरिबा रोड १, समतानगर १, उदय कॉलनी १, वसंतनगर १, उस्मानपुरा ४, गजानन मंदिर २, पुंडलिकनगर ५, सरस्वतीनगर १, न्यू गजानन कॉलनी ३, सारंग सोसायटी १, न्यू हनुमाननगर ३, हनुमाननगर ९, कासलीवाल गार्डन १, अरिहंतनगर ३, विजयनगर ७, अजिंक्यनगर १, अजबनगर ५, गुरुदत्तनगर २, न्यायनगर १, रेणुकानगर १, भागुलती कॉलनी १, एन-४ येथे १३, श्रीनगर १, विमाननगर १, विशालनगर ३, चेतक घोडा २, जवाहर कॉलनी ३, देवळाई चौक २, शिवशंकर कॉलनी ४, जयभवानीनगर ४, जालाननगर ५, न्यू विशालनगर १, टी.व्ही. सेंटर १, माऊलीनगर १, गजानननगर ४, देवळाई परिसर १, खडकेश्वर १, एस.बी. कॉलनी १, खाराकुंआ १, आदर्श कॉलनी १, एन-३ येथे १, स्नेहवर्धिनी कॉलनी १, एशियन हॉस्पिटल ८, एन-२ येथे ८, गणेशनगर २, औरंगाबाद विमानतळ स्टाफ १, श्रेयनगर १, गादियाविहार १, पृथ्वीराजनगर २, संसारनगर १, झांबड इस्टेट १, सावरकर चौक २, न्यू पहाडसिंगपुरा २, नंदनवन कॉलनी १, भडकलगेट १, राजाबाजार ४, संदेशनगर १, ॲपेक्स हॉस्पिटल १, सनी सेंटर २, सिडको २, म्हसोबानगर १, टेलिकॉम हाऊसिंग सोसायटी १, गणेश हाऊसिंग सोसायटी १, साई पार्क कॉलनी १, पिसादेवी रोड २, जटवाडा रोड २, राधास्वामी कॉलनी १, ब्लू व्हेल १, एमआयडीसी औरंगाबाद १, दशमेशनगर ३, भारतमातानगर १, मयूरनगर १, स्वामी विवेकानंदनगर ४, सुरेवाडी २, नवजीवन कॉलनी २, म्हसोबानगर १, पवननगर ४, मयूर पार्क ५, यादवनगर २, लेबर कॉलनी १, श्रीकृष्णनगर १, जाधववाडी ३, नवनाथनगर १, सुभाषचंद्रनगर १, विश्रांतीनगर १, ठाकरेनगर १, दहीहंडी गल्ली २, एमआयटी हॉस्पिटलजवळ २, न्यू एस.टी. कॉलनी १, पोलीस आयुक्तालयासमोर १, सहारा संगम १, साराविहार १, साईश्रद्धा बेंच मार्कमागे १, न्यू छत्रपतीनगर १, सारा वैभव १, नारेगाव १, कांचनवाडी ६, अजित सीड १, नाथपुरम १, रामनगर २, बायजीपुरा १, कैलासनगर ४, टाऊन सेंटर १, दत्तनगर २, एन-१३ येथे १, सह्याद्री हिल शिवानगर १, पन्नालालनगर १, राजगड तिरुपती कॉलनी १, सहयोगनगर १, हर्षनगर १, माऊलीनगर १, राजगुरूनगर १, विजय चौक १, रेणुकानगर १, नाईकनगर १, आदर्श कॉलनी १, कोकणवाडी १, दर्गा रोड १, संजय हाऊसिंग सोसायटी १, सिंधी कॉलनी २, भानुदासनगर १, पीरबाजार ३, कासलीवाल तारांगण ३, श्रीहरी-श्रीकृष्णनगर १, आनंदनगर ५, जिल्हाधिकारी कार्यालय १, श्रद्धा कॉलनी १, स्नेह सावली केअर सेंटर १, पैठण रोड १, मिटमिटा २, श्रीकांतनगर १, चेतनानगर १, गुलमंडी १, पगारिया कॉलनी ३, एमआयटी कॉलेजसमोर १, एन-१२ येथे १, मिलिटरी हॉस्पिटल १, देवानगरी १, एकनाथनगर १, मिलकॉर्नर पोलीस कॉलनी २, सिल्कमिल कॉलनी १, स्नेहनगर २, मिसारवाडी १, बसैयेनगर ३, एमजीएम स्टाफ १, बजरंग चौक १, सावरकरनगर १, नंदिनीनगर १, विनायकनगर १, अन्य ४९९.

ग्रामीण भागातील रुग्ण

 

बजाजनगर १४, सिल्लोड २, चितेगाव १, रांजणगाव दांडगा १, खुल्लोड १, आखातवाडा १, कुंभेफळ १, हर्सूल गाव ५, पिसादेवी ४, सावंगी २, रांजणगाव १, अष्टविनायक पार्क १, वडगाव कोल्हाटी ८, सिडको वाळूज महानगर १३, मनजित प्राइड वाळूज १, देवगिरीनगर १, करोडी १, लक्ष्मी कॉलनी, गंगापूर १, दौलताबाद ३, मयूरनगर १, पोलीस स्टेशन एमआयडीसी वाळूज १, वाळूज ३, तीसगाव १, सोयगाव १, सह्याद्री कॉलनी, मोरे चौक १, पैठण १, कन्नड १, अन्य ३८०.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद