शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

कोरोना योद्धे स्वस्त धान्य दुकानदारांचा १ मे पासून संपाचा इशारा; विमा कवच देण्याची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 19:07 IST

कोरोना काळात भुकबळी होऊ नये म्हणून स्वस्त धान्य दुकानदारांनी अन्नधान्य वाटप केले.

खुलताबाद : राज्यातील ५५ हजार स्वस्त धान्य दुकानदारांना कोरोना महामारीत शासनाकडून विमाकवच अथवा कोरोना मुळे मृत्यूमुखी पडलेल्या परवानाधारकांना कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याने स्वस्त धान्य दुकानदार १ मे पासून धान्याचे वाटप बंद करणार असल्याची माहिती खुलताबाद तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष छबू कांबळे, सचिव साईनाथ लोखंडे यांनी दिली. याबाबतचे निवेदन तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना दिले आहे. 

कोरोना काळात भुकबळी होऊ नये म्हणून स्वस्त धान्य दुकानदारांनी अन्नधान्य वाटप केले. या काळात अनेक दुकानदार कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले तरीही दुकानदारांनी आपले वितरण सुरूच ठेवले. मात्र, शासन  विमाकवच अथवा कोणतीही आर्थिक मदत करत नसल्याने राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी शासनाकडून सकारात्मक निर्णय येत नाही तोपर्यंत धान्याचे मागणी पत्र मंजूर करू नये व १ मे पासून दुकानातून धान्य वाटप करू नये असा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती पुरवठा विभाग यांना दिली असल्याचे प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद