शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
2
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
3
पाकिस्तानचे दहशतवाद्यांना संरक्षण, हा घ्या पुरावा; भारताने आंतरराष्ट्रीय माध्यमांना दाखवला तो फोटो
4
IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय
5
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
6
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
7
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
8
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा
9
जैसलमेर इथं नागरी वस्तीत सापडला जिवंत बॉम्ब; पाकिस्तानी ड्रोनचा मलाबाही जप्त
10
पाकिस्तानी शेअर बाजारात भूकंप, पण भारतीय मार्केटवर झाला नाही परिणाम, 'ही' आहेत ३ मोठी कारणे
11
Swapna Shastra: प्रिय व्यक्तीचा स्वप्नात मृत्यू पाहणे शुभ की अशुभ? त्यातही स्वप्नं पहाटेचं असेल तर?
12
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले
13
“भारताला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार, पाकने व्हिक्टिम कार्ड खेळू नये”; अमेरिकेने सुनावले
14
Operation Sindoor Live Updates: देशविरोधी शक्तींचं कुठलेही षडयंत्र यशस्वी होता कामा नये, RSS चं आवाहन
15
पाकिस्तानला आणखी एक धक्का! BSF ने जैशच्या ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला; सांबामधून घुसखोरीच्या प्रयत्नात होते
16
'ऑपरेशन सिंदूर'वरील प्रत्येक अपडेट देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचं आहे बॉलिवूड कनेक्शन, जाणून घ्या याबद्दल
17
पाकिस्तानची फजिती! अर्थ व्यवहार मंत्रालयाचे अकाऊंट हॅक; 'त्या' पोस्टने वेधून घेतलं जगाचं लक्ष
18
पहलगाम हल्ल्यानंतर या दिग्गज कंपनीचे ₹१९००० कोटी बुडाले, चालवते देशातील नंबर १ कंपनी
19
"देशात परिस्थिती काय अन् हा बावळट...", किंग कोहलीच्या भावाने राहुल वैद्यला सुनावलं
20
हाय अलर्ट! चंदीगड-अंबालामध्ये पुन्हा वाजले सायरन, नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना

Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात सध्या २,४०० रुग्णांवर कोरोना उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 11:39 IST

Corona Virus : रविवारी जिल्ह्यात उपचारानंतर २९५ जणांना सुटी 

ठळक मुद्देशहरात ४०, ग्रामीणमध्ये ९९ कोरोना रुग्णांची वाढउपचारादरम्यान १५ रुग्णांचा मृत्यू 

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या दोनशेखाली गेली. दिवसभरात १३९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ४०, तर ग्रामीण भागातील ९९ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यातील ११ रुग्णांचा मृत्यू झाला, तर अन्य जिल्ह्यांतील ४ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या २ हजार ४०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार ८०३ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३८ हजार १३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,२७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील ९८ आणि ग्रामीण भागातील १९७, अशा २९५ रुग्णांना सुटी देण्यात आली.उपचार सुरू असताना कांचनवाडी येथील ६६ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ६४ वर्षीय महिला, रांजणगाव येथील ३७ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ६८ वर्षीय महिला, कन्नड येथील ५७ वर्षीय पुरुष, तसेच ६१ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, सटाना, वैजापूर येथील ७५ वर्षीय महिला, जांभई, सिल्लोड येथील ४८ वर्षीय महिला, टिळकनगर येथील ४७ वर्षीय पुरुष, एन-६ येथील ५७ वर्षीय पुरुष आणि लातूर जिल्ह्यातील ६५ वर्षीय पुरुष, बुलडाणा जिल्ह्यातील ४८ वर्षीय पुरुष, ताडेगाव येथील ५० वर्षीय पुरुष, अमाडी कोठारी, चंद्रपूर येथील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णविष्णुनगर १, खोकडपुरा १, मिलिटरी हॉस्पिटल १, सादतनगर २, छावणी १, सहकारनगर १, गजानननगर २, आर्यनगर १, देशमुखनगर १, चिकलठाणा २, तारांगणनगर २, मुकुंदवाडी २, हर्सुल १, मयूर पार्क २, कांचनवाडी १, सातारा परिसर ३, म्हाडा कॉलनी १, पडेगाव १, सिध्दार्थनगर १, एन-२ येथे १, औरंगाबाद १२.

ग्रामीण भागातील रुग्णवैजापूर १, वडगाव कोल्हाटी १, वाळूज १, वाळूज एमआयडीसी १, सिल्लोड १, बजाजनगर ४, तीसगाव १, अन्य ८९.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद