शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : औरंगाबादेत कोरोनाचा शिरकाव; एक संशयित तर चारजणांना निरीक्षणाखाली ठेवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 19:38 IST

दुबई आणि इटली येथून परतल्यांची तपासणी

औरंगाबाद : राज्यात पुणे आणि मुंबईनंतर औरंगाबादमध्येही कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे. परदेशातून परतलेल्या चारजणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली असता खबरदारी म्हणून घरी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेश येथून आलेल्या एका १६ वर्षीय संशयित रुग्णाला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

जगभर थैमान घालत असलेला कोरोना व्हायरसचे राज्यात रुग्ण आढळून आली आहेत. पुणे नंतर कोरोना व्हायरसने शहरात धडक दिली आहे. दुबई आणि इटली येथून परतलेल्या चार जणांची जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. यात एकाही व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत. तरीही या चार जणांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

दरम्यान, एका १६ वर्षीय संशयित रुग्णास कोठे भरती करायचे यावर जिल्हा रुग्णालय आणि शासकीय रुग्णालय घाटी यामध्ये मतभेद समोर आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद