शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

corona virus in Aurangabad : जिल्ह्यात १३१४ कोरोना रुग्णांची वाढ ,४४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 12:27 IST

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख २१ हजार ८८० एवढी झाली आहे. तर आतापर्यंत एक लाख ७ हजार १५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

ठळक मुद्देउपचारानंतर १,५१० रुग्णांना सुटी सध्या जिल्ह्यात १२,२६५ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी पुन्हा एकदा एक हजारावर कोरोना रुग्णसंख्येची भर पडली. दिवसभरात १३१४ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,५१० रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या २४ तासांत ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील ३७ आणि अन्य जिल्ह्यांतील ७ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सध्या १२,२६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख २१ हजार ८८० एवढी झाली आहे. तर आतापर्यंत एक लाख ७ हजार १५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आजपर्यंत २,४६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील १३१४ नव्या रुग्णांत शहरातील ५३०, तर ग्रामीण भागामधील ७८४ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ५९१ आणि ग्रामीण भागातील ९१९ अशा १,५१० रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना झरी, खुलताबाद येथील २० वर्षीय तरुणी, मेहबूबखेडा, गंगापूर येथील ६५ वर्षीय महिला, गणेशनगर, गारखेडा येथील ४५ वर्षीय महिला, वाळूज येथील ३५ वर्षीय पुरुष, शताब्दीनगर, एन-१२ येथील ५५ वर्षीय महिला, लिहाखेडी, सिल्लोड येथील ७३ वर्षीय महिला, रायपूर, गंगापूर येथील ७० वर्षीय पुरुष, बोरसर, वैजापूर येथील ६० वर्षीय महिला, सेंट्रल नाका येथील ५५ वर्षीय पुरुष, वाळूज एमआयडीसी येथील ५१ वर्षीय पुरुष, ढोरकीन, पैठण येथील ३५ वर्षीय पुरुष, दूधड, करमाड येथील ६५ वर्षीय पुरुष, चिंचोली, कन्नड येथील ५२ वर्षीय पुरुष, लिहाखेडी, सिल्लोड येथील ६० वर्षीय महिला, उपला, कन्नड येथील ७० वर्षीय पुरुष, दाबरूड, पैठण येथील ६० वर्षीय पुरुष , धानोरा, फुलंब्री येथील ५८ वर्षीय महिला, कबीरनगर, उस्मानपुरा येथील ७० वर्षीय महिला, रेणुकानगर येथील ६५ वर्षीय महिला, पिशोर, कन्नड येथील ६६ वर्षीय पुरुष, तीसगाव येथील ६६ वर्षीय महिला, काढेथान बुद्रुक, पैठण येथील ७० वर्षीय महिला, समर्थ कॉलनी, शाहूनगर येथील ६९ वर्षीय महिला, बापूनगर, खोकडपुरा येथील ३८ वर्षीय पुरुष, सोयगाव येथील ६० वर्षीय महिला, बीड बायपास परिसरातील ७३ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ७८ वर्षीय पुरुष, जांभरगाव, वैजापूर येथील ७९ वर्षीय पुरुष, कांचनवाडी येथील ६९ वर्षीय पुरुष, एन-२ येथील ८० वर्षीय महिला, रामनगर येथील ६० वर्षीय पुरुष, अब्दीमंडी येथील ४७ वर्षीय पुरुष, अंगुरीबाग येथील ४५ वर्षीय पुरुष, एन-७ येथील ३९ वर्षीय पुरुष, सातारा परिसरातील ५४ वर्षीय पुरुष, तसेच ५० वर्षीय महिला, म्हाडा कॉलनी, जालना रोड येथील ८० वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ८० वर्षीय पुरुष, ८१ वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील २५ वर्षीय तरुण, ४२ वर्षीय पुरुष, ५२ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, नाशिक जिल्ह्यातील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

मनपा हद्दीतील रुग्णऔरंगाबाद १, गारखेडा परिसर १३, सातारा परिसर १४, बीड बायपास १४, शिवाजीनगर १, घाटी २, सिटी चौक १, रेल्वेस्टाफ १, जयसिंगपुरा ३, एन-८ येथे ७, महेशनगर ४, एन-६ येथे ६, एन-७ येथे १, पडेगाव ६, एन-११ येथे ३, खत्रीनगर १, होनाजीनगर ३, यादवनगर १, हडको १, भगतसिंगनगर २, एन-१३ येथे ३, हर्सूल ५, मयूर पार्क ८, माऊलीनगर १, एसआरपीएफ कॅम्प २, म्हाडा कॉलनी २, शहानूरवाडी १, म्हस्के पेट्रोलपंप १, देवानगरी १, समर्थनगर २, चाटे स्कूल १, सहकारनगर १, दिशानगरी ३, हरिओमनगर १, पैठण रोड १, देवळाई रोड २, कासलीवाल मार्वल २, दर्गा रोड २, राजगुरूनगर २, देवळाई १, सोनियानगर १, साईसंकेत पार्क २, कांचनवाडी ८, हिंदुस्थान आवास ३, ईटखेडा १, कटकट गेट १, म्हाडा कॉलनी देवळाई परिसर १, भावसिंगपूरा १, कैलाशनगर १, हायकोर्ट कॉलनी २, योगेश्वरी सिल्वर पार्क १, पैठण गेट १, चेतनानगर २, सारा वैभव जटवाडा रोड १, अमरप्रीत हॉटेल १, पहाडसिंगपुरा १, नागेश्वरवाडी १, जयभवानीनगर ४, सहयोगनगर १, मिसारवाडी १, मुकुंदवाडी १२, एन-५ येथे २, नारेगाव २, एन-९ येथे ७, साईनगर १, एन-१ येथे १, बजरंग चौक १, आदर्श कॉलनी भूषणनगर १, आनंदनगर ६, अलंकार सोसायटी १, शिवशंकर कॉलनी ३, विशालनगर २, नायकनगर २, शास्त्रीनगर १, गजानन कॉलनी १, विश्वभारती कॉलनी १, शिवाजी कॉलनी १, न्यू विशालनगर ३, गजानननगर ३, त्रिमूर्ती चौक १, भानुदासनगर १, टिळकनगर १, ज्योतीनगर २, सिध्दार्थ चौक १, भारतनगर १, पुंडलिकनगर १, एन-४ येथे ६, न्यू बालाजीनगर १, नवजीवन कॉलनी २,सुदर्शननगर १, ऑडिटर सोसायटी २, भारतमातानगर २, आकाशवाणी १, प्रतापनगर १, स्नेहनगर २, चिकलठाणा एमआयाडीसी ३, तानाजीनगर १, न्यू गणेशनगर १, चिकलठाणा ९, तापडिया पार्क १, मूर्तिजापूर म्हाडा कॉलनी १, ठाकरेनगर ४, गणेशनगर २, अहिल्याबाई होळकर चौक १, एन-२ येथे ४, विष्णूनगर १, शेंद्रा एमआयडीसी ३, अंबिकानगर १, एन-३ येथे १, दत्तनगर १, सारा परिवर्तन २, जुना बाजार सिटी चौक १, उत्तरानगरी १, एपीआय कॉर्नर १, बसैयेनगर २, भडकल गेट १, सिडको १, सिव्हील हॉस्पिटल १, रामनगर १, एकतानगर ४, चेलीपुरा १, रामगोपालनगर १, एस.बी.कॉलनी २, न्यू हनुमाननगर १, शक्तीनगर १, रोशन गेट १, अजबनगर १, शहानूरमियॉ दर्गा १, बन्सीलालनगर २, उस्मानपुरा २, जीडीसी हॉस्टेल घाटी १, विभागीय आयुक्त बंगला १, जाधवमंडी १, भाग्यनगर बाबा पेट्रोलपंप १, एकनाथनगर द्वारकापुरी १, अन्य २२३.

ग्रामीण भागातील रुग्णबजाजनगर १४, वाळूज एमआयडीसी १, सिडको महानगर-१ येथे ३, फुलेनगर पंढरपूर १, करमाड १, सिडको वाळूज १, रांजणगाव ८, मांडकी १, पिसादेवी ४, साऊथ सिटी २, पैठण १, फुलंब्री १, वैजापूर १, गंगापूर १, नाथगाव ता.पैठण ४, सिल्लोड २, कुंभेफळ १, मसनतपूर १, राजापूर ता.पैठण १, पाचोड ता.पैठण १, किनगाव ता.फुलंब्री १, सावंगी हर्सूल २, शेंद्रा १, पेकाळवाडी ता.गंगापूर ३, खामगाव १, आडूळ ३, चिंचोली ता.कन्नड १, अन्य ७२२.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद