शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

Corona Virus : औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या तीनशेखाली; शहरात ९८, ग्रामीण भागांत २०१ बाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 13:08 IST

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४१ हजार ७५० एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३४ हजार ५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

ठळक मुद्देम्युकरमायकोसिस लागण झालेल्या एका रुग्णासह १५ जणांचा मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या गुरुवारी तीनशेखाली आली असून, दिवसभरात २९९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ९८ तर ग्रामीण भागातील २०१ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत १५ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील १२ रुग्णांचा आणि अन्य जिल्ह्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. मृत्यू पावलेल्या शहरातील सईदा काॅलनीतील रुग्णास कोरोनासह म्युकरमायकोसिसचे निदान झाले होते. जिल्ह्यात सध्या ४ हजार ६१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४१ हजार ७५० एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३४ हजार ५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,१३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १६० आणि ग्रामीण भागातील ३८८ अशा ५४८ रुग्णांना सुटी देण्यात आली. सईदा काॅलनीतील ५६ वर्षीय पुरुषाला २६ मे रोजी उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले होते. परंतु घाटीत दाखल केल्यानंतर त्याच दिवशी दुपारी २ वाजता रुग्णाचा मृत्यू झाला. कोरोनासह सहविकृती म्हणून म्युकरमायकोसिस निदान करण्यात आले होते. तसेच उपचार सुरू असताना हर्सूल येथील ७० वर्षीय पुरुष, गाढेपिंपळगाव येथील ३० वर्षीय पुरुष, संग्रामनगर, सातारा परिसर येथील ६७ वर्षीय पुरुष, पानवी बुद्रुक, वैजापूर येथील ७५ वर्षीय महिला, गंगापूर येथील ७३ वर्षीय पुरुष, फुलंब्री येथील ६३ वर्षीय महिला, शनीदेवगाव, वैजापूर येथील ५३ वर्षीय पुरुष, कॅनाॅट प्लेस परिसरातील ५३ वर्षीय महिला, शिवाजीनगरातील ७० वर्षीय महिला, एन-८ येथील ८२ वर्षीय पुरुष, मिटमिटा येथील ६५ वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ४७ वर्षीय पुरुष, ७४ वर्षीय महिला, ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णवाघ टावर १, बेगमपूरा १, नवजीवन कॉलनी १, ज्योतीनगर १, शिवाजीनगर ५, सुतगिरणी चौक २, सिडको ६, विठ्ठलनगर १, जयभवानीनगर १, एस. टी. कॉलनी २, मुकुंदनगर १, हनुमाननगर ३, जवाहर कॉलनी १, बीड बायपास १, साफल्यनगर १, राधास्वामी कॉलनी १, आलोकनगर १, देवळाई परिसर १, गुलमोहर कॉलनी २, गजानननगर १, म्हाडा कॉलनी १, एन-९ येथे १, राजाबाजार १, कटकट गेट २, चिकलठाणा १, टी.व्ही. सेंटर १, अन्य ५५.

ग्रामीण भागातील रुग्णपैठण १, करोडी १, कन्नड १, सावंगी १, टाकळी १, सिल्लोड १, बजाजनगर ६, रांजणगाव २, सिडकोमहानगर १, वाळुजमहानगर २, वाळुज एमआयडीसी १, जांबाळा १, अन्य १८२.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद