शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
4
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
5
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
6
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
7
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
8
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
9
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
10
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
11
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
12
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
13
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
14
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
15
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
16
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
17
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
18
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
19
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
20
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!

corona virus in Aurangabad : जिल्ह्यात सक्रिय रुग्णांत घट; १३७३ रुग्णांना सुटी, १०६१ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 11:28 IST

corona virus in Aurangabad : जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख २२ हजार ९४१ एवढी झाली आहे. तर आतापर्यंत एक लाख ८ हजार ५२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

ठळक मुद्दे दिवसभरात उपचारादरम्यान २७ रुग्णांचा मृत्यू  सध्या जिल्ह्यात ११,९३३ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १०६१ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,३७३ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या २४ तासांत २७ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २० आणि अन्य जिल्ह्यांतील ७ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांत घट होत असून, सध्या ११,९३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख २२ हजार ९४१ एवढी झाली आहे. तर आतापर्यंत एक लाख ८ हजार ५२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत २,४८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील १०६१ नव्या रुग्णांत शहरातील ४५६, तर ग्रामीण भागामधील ६०५ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ७०२ आणि ग्रामीण भागातील ६७१ अशा १,३७३ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना रांजणगाव शेणपुंजी येथील ४५ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ५५ वर्षीय महिला, सिडको महानगर, वाळूज येथील ६५ वर्षीय महिला, जावेडा, खुरडा येथील ६५ वर्षीय पुरुष, विशालनगर, गारखेडा येथील ८५ वर्षीय महिला, चिंचोली, लिंबाजी, कन्नड येथील ४५ वर्षीय महिला, गोलटगाव येथील ५५ वर्षीय महिला, सातारा परिसरातील ६२ वर्षीय पुरुष, जोगेश्वरी येथील ६९ वर्षीय महिला, कबाडीपुरा येथील ७१ वर्षीय पुरुष, आठेगाव, कन्नड येथील ६० वर्षीय पुरुष, मिल कॉर्नर येथील ७० वर्षीय महिला, नूतन कॉलनीतील ६८ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ६० वर्षीय महिला, खाराकुंवा येथील ९३ वर्षीय पुरुष, रामचंद्रनगर येथील ५० वर्षीय पुरुष, भारतनगर येथील ५८ वर्षीय पुरुष, वारेगाव, फुलंब्रीतील ७५ वर्षीय महिला, एन-५ येथील ७८ वर्षीय महिला, अंभई, सिल्लोड येथील ५५ वर्षीय पुरुष आणि बुलडाणा जिल्ह्यातील ६५ वर्षीय पुरुष, ५१ वर्षीय महिला, अहमदनगर जिल्ह्यातील ५२ वर्षीय पुरुष, ८२ वर्षीय पुरुष, ४१ वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील ६५ वर्षीय महिला, ८२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णघाटी परिसर १, भावसिंगपुरा १, पडेगाव १, उस्मानपुरा १, साई नगर १, बीड बायपास ५, सातारा परिसर ५, देवळाली २, लक्ष्मी कॉलनी १, शीतलनगर १, दर्शन विहार १, सोनियानगर ३, हर्सुल ११, एन-१ येथे ३, एन-६ येथे ४, एन-७ येथे ६, एन-८ येथे ५, एन-९ येथे ३, एन-११ येथे ८, एन-१२ येथे ३, एन-५ येथे २, एन-४ येथे १, मयूर पार्क ८, जाधववाडी ७, सारावैभव जटवडा रोड १, पुडंलिकनगर २, न्यू हनुमाननगर २, आनंद नगर ३, आदित्यनगर २, गुलमोहर कॉलनी २, बालाजीनगर १, अल्का सोसायटी १, अलंकार सोसायटी १, गारखेडा ५, भानुदासनगर १, देशमुखनगर १, रेणुकानगर ३, सिंधी कॉलनी १, विशालनगर ४, जय विश्वभारती कॉलनी १, आलमगिर कॉलनी १, अल्तमश कॉलनी बायजीपुरा १, म्हसाेबा नगर ४, साई मेडिसिटी हॉस्पिटल १, छत्रपती नगर १, एस.आर.पी.एफ. कॅम्प ३, केम्ब्रिज शाळेजवळ अभिजित हॉटेल १, देवानगरी १, जय मल्हारनगर ३, कासलीवाल गार्डन मुकुंदवाडी २, मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन ३, राजीव गांधीनगर ३, विमानतळजवळ १, न्यू गणेशनगर १, ब्ल्यू बेल हाउसिंग सोसायटी एम.आय.डी.सी. १, कासलीवाल पूर्व १, जय भवानी नगर १, पीयूष विहार, अयोध्यानगर १, मनाली रेसिडेंन्सी सिडको १, राजनगर गादिया विहार १, दर्गा परिसर १, सुधाकरनगर १, आकाशवाणी १, देवळाई परिसर १, संजयनगर १, शिवाजीनगर ३, संग्रामनगरजवळ रेणुका माता परिसर २, हाय कोर्ट कॉलनी १, केशवनगर २, गजानननगर २, मयूर बन कॉलनी १, जय भवानीनगर ६, श्रेयनगर १, देवानगरी १, शंभुनगर १, उल्कानगर ४, विश्व भारती कॉलनी १, शिवशंकर कॉलनी १, मिसारवाडी १, बुढ्ढीलाइन १, मिल कॉर्नर १, मोहनलाल नगर १, न्यू कुतुबपुरा १, टी.व्ही सेंटर १, टाऊन हॉल १, संघर्षनगर १, देशमुखनगर १, करोल १, म्हाडा कॉलनी २, विठ्ठलनगर २, देवगिरी कॉलनी १, विश्रांती नगर २, उत्तारनगरी १, रामनगर १, दूध डेअरी १, नायकनगर १, खडकेश्वर १, अन्य २५६

ग्रामीण भागातील रुग्णचिकलठाणा ६, वैजापूर २, उपळी १, निमगाव १, फुलंब्री १, जामखेड १, पिसादेवी २, मस्नतपूर १, कन्नड १, सिल्लोड १, आपतगाव २, लाडगाव शेंद्रा एम.आय.डी.सी. २, शिरेगाव लासूर स्टेशन १, अंधारी १, माळीवाड ३, साई मंदिर बजाजनगर १०, साजापूर १, गणेशनगर रामगिरी रोड वाळूंज २, वडगाव २, सिडको महानगर ३, फुलशिवरा गंगापूर १, नक्षत्रवाडी ३, कांचनवाडी १, झाल्टा १, पैठण १, अन्य ५०४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद