शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

CoronaVirus in Aurangabad : कोरोनाचे ग्रामीण भागात तब्बल २१ तर शहरात ६ बळी, ७११ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 12:28 IST

Corona Virus in Aurangabad : जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३४ हजार ४८३ झाली आहे, तर आतापर्यंत १ लाख २४ हजार ४८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

ठळक मुद्देजिल्ह्यात उपचारानंतर ६८६ रुग्णांना सुटीसध्या जिल्ह्यात ७,१७९ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ७११ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि ६८६ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील २७ रुग्णांचा मृत्यू झाला. यात शहरातील ६, ग्रामीण भागातील तब्बल २१ रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय अन्य जिल्ह्यांतील ८ रुग्णांचाही मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ७,१७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३४ हजार ४८३ झाली आहे, तर आतापर्यंत १ लाख २४ हजार ४८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत २,८२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांत शहरातील २४३, तर ग्रामीण भागातील ४६८ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील २१० आणि ग्रामीण भागातील ४७६, अशा ६८६ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना सिल्लोड येथील २१ वर्षीय महिला, लाडसावंगी येथील ५५ वर्षीय पुरुष, देवळगाव ६५ वर्षीय महिला, पैठण येथील ५० वर्षीय महिला, सोयगाव ५३ वर्षीय महिला, गंगापूर येथील ८३ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ७५ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ७३ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ४० वर्षीय महिला, डोणगाव येथील ६५ वर्षीय महिला, नंदनवन काॅलनीतील ३४ वर्षीय महिला, पैठण येथील ६० वर्षीय महिला, ८७ वर्षीय महिला, वारखेड येथील ३० वर्षीय पुरुष, सातारा परिसरातील ८५ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ५० वर्षीय पुरुष, खेडा येथील ६८ वर्षीय महिला, पैठण येथील ७० वर्षीय पुरुष, खुलताबाद येथील ८० वर्षीय पुरुष, भाेईवाडा, उदय कॉलनीतील ७५ वर्षीय महिला, शिवशंकर कॉलनीतील ५९ वर्षीय पुरुष, एन-७ येथील ६३ वर्षीय पुरुष, एन-६, साईनगर येथील ७३ वर्षीय पुरुष, पुरणगाव, वैजापूर येथील ९७ वर्षीय पुरुष, एमआयडीसी वाळूज येथील ५४ वर्षीय महिला, बिडकीन येथील ३७ वर्षीय पुरुष, अंधारी, सिल्लोड येथील ८५ वर्षीय पुरुष आणि, जालना येथील ८५ वर्षीय पुरुष, कनडगाव, अंबड येथील ६२ वर्षीय पुरुष, जळगाव येथील ७० वर्षीय पुरुष, अहमदनगर जिल्ह्यातील ९० वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णसातारा परिसर ८, बीड बायपास ४, गारखेडा परिसर ६, शिवाजीनगर ३, जयभवानीनगर ५, स्वप्ननगर १, काळेनगर १, पीडब्लूडी क्वार्टर १, गजानन अपार्टमेंट १, आनंदनगर १, नंदनवन कॉलनी २, रामनगर २, मयूर पार्क २, पहाडसिंगपुरा १, कासलीवाल मार्वल १, दिशानगरी २, राजाबाजार १, आयप्पा मंदिराजवळ ४, नक्षत्रवाडी १, कांचनवाडी १, देवानगरी १, मुकुंदवाडी २, एन-२ येथे २, चिकलठाणा ४, नवजीवन कॉलनी १, हर्सूल ६, संत ज्ञानेश्वरनगर १, भरतनगर २, दर्गा चौक ३, अलोकनगर १, गजानननगर १, हनुमाननगर २, अजिंक्यनगर १, विशालनगर १, पृथ्वीराजनगर १, कोकणवाडी १, पडेगाव ५, क्रांतीचौक पोलीस स्टेशनजवळ १, आविष्कार कॉलनी १, एन-९ येथे २, एन-८ येथे १, नारेगाव २, एन-५ येथे १, यादवनगर १, जाधववाडी २, एन-७ येथे १, देवळाई १, विश्रांतीनगर १, चेतक घोडा १, सिडको १, क्रांतीचौक २, टाऊन हॉल २, पिसादेवी रोड १, उत्तरानगरी २, गांधीनगर १, एन-१ येथे ४, दर्गा रोड १, आदर्श कॉलनी १, पैठण गेट १, बसैयेनगर १, बन्सीलालनगर १, हिमायतबाग १, कर्णपुरा ३, हॉटेल नंदनवनच्या मागे १, भानुदासनगर १, उस्मानपुरा २, पदमपुरा २, हनुमान मंदिर १, विद्यानगर १, नंदनवन कॉलनी १, छत्रपतीनगर १, रेणुकानगर १, पेठेनगर १, शिवशंकर कॉलनी १, बळीराम पाटील शाळा १, अयोध्यानगर १, मिलकॉर्नर १, बेगमपुरा १, एमजीएम हॉस्टेल २, घाटी १, घाटी क्वार्टर १, वेदांतनगर १, अन्य १००.

ग्रामीण भागातील रुग्णबजाजनगर ७, सिडको वाळूज महानगर-१ येथे १, वडगाव कोल्हाटी २, हिंगणे, ता.कन्नड १, चिंचाळा, ता.पैठण १, जवळा कलाम १, वैजापूर १, पिसादेवी ५, गाजगाव, ता. गंगापूर १, बिडकीन २, खोडेगाव १, किनगाव १, पळशी २, पिशोर, ता. कन्नड १, हाळदा १, पैठण १, कन्नड १, महालपिंप्री १, खांडे अंतरवाली, ता. पैठण १, काटे पिंपळगाव, ता. गंगापूर १, एकतुणी ता. पैठण ३, मांडकी १, फतियाबाद २, दौलताबाद १, अब्दीमंडी १, हुसेनपूर १, माळीवाडा १, वळदगाव, पंढरपूर १, शेगाव टाकळी १, गायगाव, ता. सिल्लोड १, वडोदबाजार, ता. फुलंब्री १, सिल्लोड १, टाकळी अंतूर, ता. कन्नड २, देभेगाव १, फर्दापूर १, वाहेगाव, ता. गंगापूर १, उधमगाव, ता. सिल्लोड १, गेवराई शेमी, ता. सिल्लोड १, अंधानेर १, कन्नड १, पाल, ता. फुलंब्री १, गंगापूर १, अन्य ४०९.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद