शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

corona virus in Aurangabad : औरंगाबाद जिल्ह्यात १,४९३ कोरोनाबाधितांची भर, २४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 12:53 IST

corona virus in Aurangabad : आतापर्यंत १ लाख १० हजार ४९३ जणांना जिल्ह्यात कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी ९२ हजार ६८३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

ठळक मुद्देउपचारानंतर १,५७८ जणांना सुट्टी  सध्या १५ हजार ६३० रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात १४९३ कोरोनाबाधितांची सोमवारी भर पडली, तर २४ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात १,५७८ रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात मनपा हद्दीतील ९०० तर ग्रामीण ६७८ जणांचा समावेश आहे.

आतापर्यंत १ लाख १० हजार ४९३ जणांना जिल्ह्यात कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी ९२ हजार ६८३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आजपर्यंत २,१८० कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १५,६३० रुग्णांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

शहरातील ५२६ रुग्णसिडको ४, पडेगाव २, बुद्धनगर १, हर्सूल ५, अन्य १०, ज्योतीनगर १, गारखेडा परिसर २, मिसारवाडी १, रेल्वे स्टेशन १, कांचनवाडी ६, नागेश्वरवाडी १, मीरानगर १, एन-६ सिडको ८, जाधववाडी १, मिलकॉर्नर २, राजाबाजार ३, श्रीनिकेतन कॉलनी १, भवानीनगर मोढा १, मनीषा कॉलनी २, जालाननगर १, पद्मपुरा १, समर्थनगर २, बेगमपुरा १, मुडणे पसोली १, म्हाडा कॉलनी १, गांधीनगर १, औरंगपुरा १, नाथनगर २, त्रिमूर्ती चौक १, मुकुंदवाडी १, पैठणरोड परिसर १, देवळाई चौक ७, गजानननगर ६, भानुदासनगर १, भारतनगर १, शिवनेरी कॉलनी १, विश्वभारती कॉलनी २, बीडबाय पास ८, शिवाजीनगर २, पुंडलिकनगर १, सिंधी कॉलनी १, झांबड इस्टेट १, उल्कानगरी १, नवनाथ नगर ३, रमेशनगर १, जयभवानीनगर ४, विजयनगर १, स्वप्ननगरी १, एन-११ येथील हडको ५, एन-४ येथील सिडको ५, रहनुमिया कॉलनी १, मयूर पार्क ३, एन-१२ येथील १, सुरेवाडी १, एन-२ सिडको २, सातारा परिसर ७, ठाकरेनगर ४, एसटी कॉलनी १, म्हाडा कॉलनी ३, उत्तरानगरी १, श्रध्दा कॉलनी ३, मुकुंदनगर १, धुत हॉस्पीटल परिसर १, हनुमाननगर १, अंबिकानगर १, विश्रांतीनगर १, संजयनगर १, देवा नगरी ३, तुळाईनगर ३, सुधाकरनगर १, पेशवेनगर १, विनोस सिटी १, चाणक्यनगर १, शिल्पनगर १, माहुनगर १, रेणुकानगर १, नंदनवन कॉलनी १, भावसिंगपुरा १, एन-२ सिडको १, भाग्यनगर १, होनाजीनगर २, सारा वैभव ३, जाधववाडी १, एन-१३ येथील २, टिळकनगर १, आदित्यनगर १, ऑडिटर सोसायटी १, संगवी १, एन-५ सिडको २, एन-७ येथे २, एन-८ येथे ६, चिकलठाणा १, व्यंकटेश कॉलनी १, शाहनगर १, सृष्टी हॉस्पिटल १, मिल कॉर्नर द्वारकापुरी १, नंदनवन कॉलनी १, अन्य ३२५

ग्रामीण भागातील ९६७ रुग्णऔरंगाबाद तालुका १५३, फुलंब्री तालुका ५०, गंगापूर १२३, कन्नड १३७, खुलताबाद १७, सिल्लोड ६७, वैजापूर २१०, पैठण १७३, सोयगांव ३७ बाधित रुग्ण आढळून आले.

२४ कोरोनाबाधितांचा मृत्यूघाटी रुग्णालयात ५५ वर्षीय महिला, सिल्लोड, ६५ वर्षीय महिला बोरसर, वैजापूर, ६१ वर्षीय पुरुष वाळुज, ८५ वर्षीय पुरुष वैजापूर, ५९ वर्षीय महिला आमखेडा, सोयगांव, ७० वर्षीय महिला रेल्वे स्टेशन, ५२ वर्षीय महिला नंदनवन काॅलनी, ६९ वर्षीय पुरुष शितेगांव, ६५ वर्षीय पुरुष अयोध्यानगर, २१ वर्षीय पुरुष आरतीनगर, पिसादेवी रोड, ५० वर्षीय महिला जयभवानीनगर, ४० वर्षीय पुरुष भगुर वैजापूर, ५८ वर्षीय पुरुष राधास्वामी काॅलनी, ७० वर्षीय महिला गाजीवाडा पैठण, ४२ वर्षीय महिला बोरसर, ५५ वर्षीय महिला एन २ सिडको, ७५ वर्षीय महिला एन ११ हडको, ७३ वर्षीय महिला गारखेडा, ६० वर्षीय पुरुष गंगापूर, जिल्हा सामान्य रुग्णालयात ३७ वर्षीय पुरुष, एमआयडीसी वाळूज, गंगापूर, ५२ वर्षीय पुरुष, खंडाळा, वैजापूर, ६९ वर्षीय महिला शानोशौकत कॉलनी, औरंगाबाद, तर खासगी रुग्णालयात ६८ वर्षीय पुरुष, एमआयडीसी वाळूज, गंगापूर, ७५ वर्षीय पुरुष, जटवाडा रोड, हर्सूल, औरंगाबाद यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद