शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Aurangabad : सिल्लोड तालुक्यात बाहेरून आलेले 1500 नागरिक होम क्वारंटाईन; संशयित नाहीत मात्र खबरदारीसाठी उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 18:32 IST

एकही संशयीत नाही मात्र..खबरदारीसाठी आरोग्य विभागाची उपाययोजना

- श्यामकुमार पुरे

सिल्लोड : तालुक्यात परजिल्ह्यातून आलेले 1500 नागरिकांना  होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सिल्लोड तालुक्यात एकही संशयीत कोरोना रुग्ण आढळला नाही मात्र , खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर जिल्ह्यातून व पुणे, मुंबई, चिंचवड येथून आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईनमध्ये राहण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी रेखा भंडारे  यांनी लोकमतला दिली. सिल्लोड तालुक्यातील अंधारी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 93, आमठाना 494, उंडनगाव 194, पानवडोद 214, शिवना 303, पालोद 202, असे विविध प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावातील  1500 नागरिकांना आरोग्य विभागाने हातावर शिक्के मारून होम क्वारंटाईन मध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे.

तालुक्यातील वरील  6 प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचारी याना दक्ष राहून त्यां रुग्णांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. सिल्लोड तालुक्यात परजिल्ह्यातील  1476 नागरिक दाखल असे वृत्त लोकमत ने प्रकाशित केले होते त्या आधारे आरोग्य विभागाने दखल घेऊन घरो घरी जावून त्यां रुग्णांची कौंसलींग करून त्यांना घरातच विलगिकरन करून घेण्याच्या सूचना दिल्या.त्याच प्रमाणे कुणाला कोरोना चे लक्षण दिसल्यास त्यानी लगेच जवळच्या आरोग्य केंद्राला माहिती देवून औंरगाबाद येथील जिल्हा रुग्णालयात तपासणी करून घ्यावी अशा सूचना आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्या नागरिकांना दिल्या आहेेेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद