शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

corona virus औरंगाबाद जिल्ह्यात १,५९५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ, १८ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 11:48 IST

Corona virus in Aurabagabad : जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता ७३ हजार ८४८ झाली आहे, तर आतापर्यंत ५८ हजार १५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

ठळक मुद्देउपचारानंतर १०३४ जणांना सुटी सध्या १४,१८९ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १,५९५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,०३४ जणांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना १८ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या १४,१८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता ७३ हजार ८४८ झाली आहे, तर आतापर्यंत ५८ हजार १५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत १,५०५ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने आढळलेल्या १,५०५ रुग्णांत मनपा हद्दीतील १,१३५, तर ग्रामीण ४६० रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ८०० आणि ग्रामीण २३४, अशा १,०३४ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना नाथनगरातील ६८ वर्षीय पुरुष, टीव्ही सेंटर येथील ६५ वर्षीय महिला, पडेगाव येथील ७८ वर्षीय महिला,नवनाथनगर, हडको येथील ६५ वर्षीय पुरुष, पदमपुरा येथील ६३ वर्षीय पुरुष, रांजणगाव शेणपुंजी येथील ६५ वर्षीय महिला, छत्रपतीनगर, रांजणगाव येथील ४५ वर्षीय पुरुष, शताब्दीनगरातील ५५ वर्षीय महिला, रोशनगेट येथील ६२ वर्षीय महिला, लेबर कॉलनीतील ८३ वर्षीय महिला, आरेफ कालनीतील ६२ वर्षीय महिला, रशिदपुरा येथी ६२ वर्षीय पुरुष, सावरखेडा, सोयगाव येथील ५० वर्षीय महिला, चिकलठाण्यातील ७६ वर्षीय महिला, गजानननगर, गारखेडा येथील ४८ वर्षीय महिला, शहरातील ७८ वर्षीय पुरुष, विष्णूनगरातीलल ७६ वर्षीय पुरुष, बालाजीनगरातील ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णघाटी ४, देवानगरी ३, टी पाॅइंट १, पेठे नगर १, शिवाजी नगर ११, विठ्ठल नगर ४, जवाहर कॉलनी १, औरंगाबाद १३, चिकलठाणा ५, कांचनवाडी ६, मिटमिटा १, शहागंज १, मयूर पार्क ४, किलेअर्क १, हिमायत बाग १, बुऱ्हाणी कॉलनी १, न्यू पहाडसिंगपूरा २, होनाजी नगर १, ज्योती नगर ७, एन-७ येथे ६, केमान आर्केड १, एन-३ येथे ५, राहुल नगर १, न्यू हनुमान नगर ३, श्रीनिकेतन कॉलनी २, समर्थ नगर ५, गांधीनगर २, राजाबाजार ३, केसरी बाजार १, एन-१२ येथे २, सिंधी कॉलनी ३, पगारिया निवास १, कोटला कॉलनी १, नागेश्वरवाडी २, पानदरीबा १, जालना नगर ४, श्रेय नगर २, हिंमाशू अपार्टमेंट १, गारखेडा १८, विष्णू नगर ३, एन-२ येथे ८, टाऊन सेंटर ६, रणजीत नगर १, शहा बाजार १, सातारा परिसर २६, प्रतापनगर ४, एसआरपीएफ कँम्प २, गजानन नगर ५, बीड बायपास २७, देवळाई ४, एमआयटी कॉलेज १, रेल्वे स्टेशन १, पुंडलिकनगर ४, शहा नगर १, कासलीवाल मार्वल ५, पडेगाव ६, टिळक नगर २, म्हाडा कॉलनी दर्गा रोड १, उल्कानगरी १३, कांचननगर १, हिंदुस्थान आवास ३, कपीलनगर १, एशियन हॉस्पीटल ७, एन-४ येथे २०, ब्रिजवाडी १, जुनी एस.टी.कॉलनी २, एन-११ येथे ६, बजरंग चौक २, जय भवानीनगर ४, टी.व्ही.सेंटर २, म्हाडा कॉलनी मुर्तिजापूर २, ईटखेडा ६, एन-१ येथे ७ , अंबिकानगर १, अहिल्याबाई होळकर चौक १, कोंकणवाडी १, रोकडिया हनुमान कॉलनी २, संत तुकोबानगर २, मुकुंदवाडी ४, छत्रपतीनगर ४, ठाकरेनगर ७, सिडको १, विनय कॉलनी १, उत्तरा नगरी १, जिजामाता कॉलनी २, संजय नगर १, ज्ञानेश्वर नगर १, मुकुंद नगर १, राजनगर १, एन-९ येथे ३, कामगार चौक २, जय भवानीनगर १, ‍नक्षत्र पार्क १, अध्यात्म नगर १, सैनिक विहार १, गजानन कॉलनी ५, भारती कॉलनी १, उस्मानपूरा ६, एन-६ येथे ५, मारूतीनगर १, बालाजीनगर २, नाथ नगर ३, गुरूदत्तनगर १, हनुमान नगर १, भगतसिंगनगर ३, बाळकृष्ण नगर १, हर्सूल ३, त्रिमूर्ती नगर २, आदित्यनगर १, त्रिमूर्ती चौक २, लक्ष्मीनगर १, सुदर्शन नगर २, जयहिंदनगर १, नवजीवन कॉलनी २, सुभाषचंद्र बोसनगर १, नवनाथनगर १, आयोध्यानगर २, न्यु स्वामी विवेकानंद हाऊसिंग सोसायटी १, पवननगर १, स्वप्न्न नगरी हर्सूल १, पोलीस कॉलनी १, साफल्य नगर १, सुरेवाडी ३, भारत माता नगर १, एकता हाऊसिंग सोसायटी हर्सूल १, श्रीकृष्ण नगर ४, मयुर नगर २, वानखेडे नगर १, साईनाथ नगर हर्सूल १, एन-८ येथे १०, एकतानगर १, गुरूदत्त हाऊसिंग सोसायटी १, सुराणानगर २, सनी सेंटर १, राम तारा हाऊसिंग सोसायटी १, जयभीमनगर १, जिजामाता कॉलनी पैठण गेट १, दिशा गौरव अपार्टमेंट १, चंद्रनगर सोसायटी १, रायगडनगर १, शहानूरवाडी ५, न्यु श्रेय नगर २, पद्मपूरा ४, एन-५ येथे ३, वेदांत नगर ३, रघुवीर नगर १, एकनाथ नगर १, रशीदपूरा २, ज्युब्ली पार्क २, खडकेश्वर ४, बेगमपूरा २, हडको कॉर्नर १, जिन्सी १, क्रांती नगर १, बजरंग नगर १, सुहास कॉलनी १, दर्गा रोड २, जूना बाजार १, इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटी १, राधा स्वामी कॉलनी १, भीमाशंकर कॉलनी १, सहकारनगर २, द्वारकानगर १, चौराहा गुलमंडी २, स्नेह नगर २, शांतीनाथ सोसायटी २, नक्षत्रवाडी २, म्हाडा कॉलनी देवळाई चौक १, मिलकॉर्नर ३, सम्राट नगर १, पीर बाजार ३, झॉशी चौक १, शिल्पनगर १, नंदनवन कॉलनी १, चलसरनगर १, अजब नगर २, घाटी वसतिगृह १, चिश्तिीया चौक १, न्यू उस्मानपूरा २, आदर्शनगर २, दिशा पार्क १, न्यायनगर १, बन्सीलाल ४, मिलिट्री हॉस्पीटल १, लेबर कॉलनी २, गवळीपुरा १, छावणी १, देशमुख नगर १, सिविल हॉस्पीटल १, हर्ष नगर १, शांतिनिकेतन कॉलनी १, अरिहंत नगर २, पीडब्लुडी कॉर्टर १, नुतन कॉलनी १, पन्नालाल नगर १, रमा नगर १, ऑरेंज सिटी पैठण रोड १, शहानूरमियॉ दर्गा १, नाथ व्हॅली स्कुल पैठण रोड १, जय विश्वभारती कॉलनी २, अन्य ५९४

‍ग्रामीण भागातील रुग्णगंगापूर ३०, सिडको वाळूज महानगर ७, सातारा गाव २, वेरुळ १, वडगाव कोल्हाटी ७, बजाज नगर १८, सिल्लोड ३, हिरापूर १, पिसादेवी ४, लाडगाव कुंभेफळ १, हर्सूल गाव ८, सारा परिवर्तन सावंगी २, शेंद्रा एमआयडीसी १, वसू सायगाव १, घनसावंगी १, इंद्रप्रस्थ कॉलनी १, वाळूज एमआयडीसी ५, लक्ष्मी नगर एनआरबी चौका जवळ २, लिंबे जळगाव १, लोकमान्य चौक १, रांजणगाव शेणपुंजी १, माळीवाडा १, कचनेर १, बनेवाडी १, टाकळी जिवरग १, चितेगाव २, अन्य ३५६ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद