शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : कोरोनाचे शहरात ६८ तर ‘ग्रामीण’मध्ये ७७ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 11:42 IST

Corona Virus: सध्या जिल्ह्यात कोरोनाच्या २,१६० रुग्णांवर सुरू उपचार आहेत

ठळक मुद्देजिल्ह्यात उपचारादरम्यान नऊ रुग्णांचा मृत्यू  उपचारानंतर २२२ रुग्णांना सुटी  

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात १४५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ६८, तर ग्रामीण भागातील ७७ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना मृत्यूची संख्या एकेरी आकड्यात आली असून, गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या २ हजार १६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४४ हजार ९१ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३८ हजार ६३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,२९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १५१ आणि ग्रामीण भागातील ७१, अशा २२२ रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना पवननगर, एन-९ येथील ३८ वर्षीय महिला, बेगमपुरा येथील ५४ वर्षीय पुरुष, वडवळी, पैठण येथील ५५ वर्षीय महिला, एकतुनी येथील ३५ वर्षीय पुरुष, नक्षत्रवाडी, पैठणरोड येथील ६० वर्षीय पुरुष, एन-१ येथील ६९ वर्षीय पुरुष, गुलमंडी येथील ७० वर्षीय महिला, पैठण येथील ७५ वर्षीय पुरुष, वाळूज येथील ५२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णऔरंगाबाद ३, सातारा परिसर २, शिवाजीनगर ३, गारखेडा ४, बीड बायपास १, क्रांतीनगर १, नंदनवन कॉलनी १, निओ सिटी १, क्रांती चौक १, सुंदरनगर, पडेगाव १, देवळाई १, एन-७ येथे १, रोशन गेट १, चिकलठाणा १, न्यू एस. टी. कॉलनी १, रामनगर १, जयभवानीनगर २, मुकुंदवाडी १, हर्सूल २, मुकुंदनगर १, एन-५ येथे १, पुंडलिकनगर १, पडेगाव १, भवानीनगर १, मयूर पार्क २, पिसादेवी रोड, हर्सूल १, घाटी हॉस्टेल १, घाटी मुलींचे वसतिगृह २, एन-९ येथे १, अंगुरीबाग १, माऊलीनगर १, म्हाडा कॉलनी १, सुधाकरनगर १, पहाडसिंगपुरा १६, विष्णूनगर १, शहानूरवाडी १, एन-६ येथे १, अन्य ४.

ग्रामीण भागातील रुग्णबजाजनगर १, सिडको वाळूज महानगर-१ येथे २, रांजणगाव शेणपूंजी १, कडेठाण ता.पैठण १, औराली, ता. औरंगाबाद १, शिवपूर, ता. गंगापूर १, वडगाव कोल्हाटी ३, बोधेगाव, ता. फुलंब्री १, पानरांजणगाव खुरी २, साकेगाव १, लिंडेगाव, ता. पैठण १, अन्य ६२.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद