शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : शहरात २० तर ग्रामीणमध्ये ८० कोरोनाबाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 13:08 IST

जिल्ह्यात उपचार पूर्ण झाल्यानंतर २५२ रुग्णांना सुटी देण्यात आली

ठळक मुद्देजिल्ह्यात सध्या १२८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेतउपचारादरम्यान ५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला

औरंगाबाद : जिल्ह्यात १०० कोरोनाबाधितांची भर पडली, तर ५ बाधितांचा मृत्यू झाला. दिवसभरात २५२ रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने शहरातील १९, तर ग्रामीण भागातील २३३ जण घरी परतले असून १२८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ००८ झाली आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ३६६ जण कोरोनामुक्त झाले आहे, तर उपचारादरम्यान आतापर्यंत ३३६१ जणांचा मृत्यू झाल्याने १२८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले.

मनपा हद्दीत २० रुग्णनाईक नगर बीड बायपास २, जुना बाजार १, नारेगाव १, मयुर पार्क १, अशोक नगर १, विशाल नगर १, मथुरा नगर १, स्नेह नगर १, नेहरू नगर १, एकता नगर १, कांचनवाडी १, अन्य ८.

ग्रामीण भागात ८० रुग्णतालुकानिहाय औरंगाबाद ६, फुलंब्री ७, गंगापूर २४, कन्नड १२, सिल्लोड २, वैजापूर २१, पैठण ७, सोयगाव येथे १ रुग्ण आढळून आला.

पाच बाधितांचा मृत्यूघाटीत उपचारादरम्यान पडेगाव येथील ६० वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ७२ वर्षीय महिला, जायकवाडी उत्तर पैठण येथील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात शिवाजी हायस्कूल परिसरातील ४६ वर्षीय पुरुष, हाऊसिंग सोसायटी येथील ५५ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद