शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus In Aurangabad : शहरात १९ तर ग्रामीणमध्ये ९४ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 11:57 IST

जिल्ह्यात ११३ बाधित रुग्ण आढळले 

ठळक मुद्देउपचारानंतर १७५ रुग्णांना सुटीजिल्ह्यात सध्या १९४८ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात ११३ कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. यात महानगरपालिकेच्या हद्दीत अवघे १९, ग्रामीणमध्ये ९४ बाधित आढळले. तर ९ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात १७५ रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने घरी परतले. शहरातील ६८ तर ग्रामीण भागातील १०८ जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४४४८६ झाली आहे. आजपर्यंत १,३९,२१६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत एकूण ३,३२२ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण १,९४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

मनपा हद्दीत १९ रुग्णघाटी ५, नवजीवन कॉलनी १, हर्सूल १, उस्मानपुरा १, स्वराज नगर १, ज्योती नगर १, अन्य ८.

ग्रामीण भागातील ९४ रुग्णगदाना १, सांजोळ १, भांडगाव १, कसाबखेडा १, शिरसमाळ, दौलताबाद १, औरंगाबाद तालुक्यात ६, फुलंब्री ३, गंगापूर १२, कन्नड २३, खुलताबाद ५, सिल्लोड ४, वैजापूर ३०, पैठण ११ तर सोयगाव तालुक्यात एकही रुग्ण शुक्रवारी आढळून आला नाही.

९ बाधितांचे मृत्यूघाटी रुग्णालयात वडनेर येथील ६० वर्षीय महिला, पिशोर येथील ६४ वर्षीय महिला, चिकलठाणा येथील ६५ वर्षीय महिला, शांतीपुरा येथील ७६ वर्षीय महिला, सीतानाईक तांडा येथील ६५ वर्षीय पुरुष, सटाणा येथील ६५, जिल्हा सामान्य रुग्णालयात दोनवाडा येथील ७० वर्षीय पुरुष, खासगी रुग्णालयात भावसिंगपुरा येथील ५८ वर्षीय पुरुष, गोळेगाव येथील ३९ वर्षीय पुरुष रुग्णांचा मृतात समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद