औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी एकूण 1272 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. तर २६ रुग्णांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 80021 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1608 जणांचा मृत्यू झाला असून 15706 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील 1209 जणांना सोमवारी (मनपा 900, ग्रामीण 309) उपचारानंतर सुटी देण्यात आली. आजपर्यंत 62707 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
मनपा (853)गौतमनगर 1, गारखेडा 1, हडको 3, मुकुंदवाडी 11, सुभाषचंद्र नगर 2, वानखेडे नगर 1, एन 1 सिडको 1, एन 2 सिडको 7, एन 3 सिडको 1, एन 4 सिडको 7, एन 9 सिडको 1, देवळाई नगर 6, पटेल नगर बीड बायपास 7, कांचनवाडी 1, जवाहर कॉल्नी 2, प्रकाश नगर 1, म्हाडा कॉलनी 3, रामनगर 1, रेल्वे कॉलनी 1, बन्सीलाल नगर 1, भीमाशंकर नगर 1, हर्सुल 3, कासलीवाल 3,सिंधी कॉलनी 1, कोटला कॉलनी 1, आनंद नगर 1, गादीया विहार 1, सातारा परिसर 7, गजानन कॉलनी 12, पुंडलीक नगर 3, भोईवाडा 1, भावसिंगपुरा 1, बेगमपुरा1, जाधववाडी 1, पवननगर 1, सिल्क मिल्क कॉलनी 2,शिल्प नगर 1, जालान नगर 6, आरटीओ रोड 4, मयुरबन कॉल्नी दर्गा चौक 2, इटखेडा 8, समर्थ नगर 2, फॉरेस्ट कॉलनी 1, मिटमिटा 1, नारळीबाग 1, विवेकानंद कॉलनी 1, भानुदास नगर 1, ज्योती नगर 5, काल्डा कॉर्नर 1, कैलास नगर 1, तिरुपती इन्क्लेव्ह 1, सिध्दार्थ नगर 1, न्यु उस्मानुपरा 2, नुतन कॉलनी 1, न्यु श्रेय नगर 4, कांचनवाडी 7, पेठे नगर 1, पैठण रोड 1, बालाजी नगर 1, शांतीनिकेतन कॉलनी 2, पडेगाव 3,आदर्श नगर 1, लक्ष्मी कॉलनी 1, शिवाजी नगर 7, प्रथमेश नगर 3,नक्ष्त्रवाडी 2, उल्कानगरी 6, न्यु हनुमान नगर 5, विठठल नगर 1, जयभवानी नगर 8, शहानुरवाडी 2, नारायण नगर 1, एमआयडीसी चिकलठाणा 1, राजीवगांधी नगर 1, मिलकॉर्नर 3, राज नगर 2, प्रकाशनगर 1, न्यु एसटी कॉलनी 1, दशमेश नगर 2, अजब नगर 2, गुलमंडी 2, दिवाणदेवडी 1, विश्राती नगर 2, केशव नगर 1, दिशा नगर बीड बायपास 1, पेशवे नगर 1, चंद्रशेखर नगर 1, गारखेडा 4, देवाळाई परिसर 3, बेंबडे हॉस्पीटल परिसर 2, गारखेडा 9, स्वामी समर्थ नगर 2, सरस्वती नगर 1, रेणुका नगरी 2, चेतना नगर 1, बाळकृष्ण नगर 2, शिवशंकर कॉलनी 2, आकाशवाणी परिसर 1, सुतगिरणी चौक 1, विष्णू नगर 2, खिवंसरा पार्क 1, छत्रपती नगर 2, दीक्षा संकुल 2,विश्वंभर कॉलनी 1, टिळक नगर 2, निरंतर कॉलनी 1, विशल नगर 2, देशमुख नगर 1, उस्मानुपुरा 1, बालाजी नगर 1, अरुणोदय कॉलनी 1, अहिंसा नगर 3, खोकडपुरा 2, ठाकरे नगर 2, बजरंग चौकी 1, उत्तरानगरी 2, सुराणा नगर 1, सुदर्शन नगर 1, सुधाकर नगर 2, मोतीवाल नगर 1, राधास्वामी कॉलनी 3, रामनगर 1, हुसेन कॉलनी 2, साई नगर 1, घाटी परिसर 5, छावणी 1, सप्तश्री वाटीका 3,सर्वेश नगर 1, पुष्पनगर 1, अन्य (557)
ग्रामीण (419) : पिशोर 1, बजाजनगर 3, वाळुज 4, प्रताप नगर 1, शेंद्रा 3, पिंपळगांव 1, अन्य (406)
मृत्यू (26)घाटी रुग्णालय : 1. स्त्री /53/ ज्योती नगर, औरंगाबाद2. पुरूष /55/ हनुमान नगर, औरंगाबाद3. स्त्री /75/ कन्नड4. पुरूष /70/ बालाजी नगर,मोंढा नाका, औरंगाबाद5. स्त्री/45/ रांजनगाव, औरंगाबाद6. स्त्री /61/ पंढरपुर, औरंगाबाद7. स्त्री /56/ घाटी परिसर, औरंगाबाद8. स्त्री/ 65/ आनंद नगर, गारखेडा औरंगाबाद9. पुरूष /60/ बालाजी नगर, औरंगाबाद10. स्त्री / 40/ कादरी नगर, औरंगाबाद11. स्त्री/67/समर्थ नगर, औरंगाबाद12. पुरूष /68/ न्यु कायगाव, गंगापूर13. पुरूष /68/ जयसिंगपुरा, औरंगाबाद14.पुरूष /69/ वडोद बाजार, फुलंब्री15. पुरूष /61/ मुकुंदवाडी, औरंगाबाद16. स्त्री/46/ स्टेशन रोड, औरंगाबाद17. पुरूष /90/ शहानुर मिया दर्गा परिसर, उस्मानपुरा औरंगाबाद
जिल्हा सामान्य रुग्णालय-1. स्त्री /70/ उत्तरा नगरी, औरंगाबाद2. पुरूष/65/ जयभवानी नगर, औरंगाबाद3. पुरूष/40/ मयुर पार्क, औरंगाबाद
खासगी रुग्णालय-1. पुरूष /80/पद्मपुरा, औरंगाबाद2. पुरूष /78/ गारखेडा, औरंगाबाद3. पुरूष/78/ उल्कानगरी, गारखेडा, औरंगाबाद4. स्त्री/76/ रोझाबाग, औरंगाबाद5. पुरूष/62/ साईनाथ नगर, सातारा परिसर औरंगाबाद6. पुरूष /79/ एन 6 सिडको, औरंगाबाद