शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात १२६ कोरोनाबाधितांची भर, सहा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 12:45 IST

Corona Virus in Aurangabad : जिल्ह्यात सध्या ११७० रुग्णांवर उपचार सुरू

ठळक मुद्दे२३१ जणांना सुटी

औरंगाबाद : सलग तिसऱ्या दिवशी तीन अंकी वाढ सुरूच असून, जिल्ह्यात गुरुवारी १२६ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. सहा बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात २३१ जण कोरोनामुक्त होऊन त्यांना सुटी देण्यात आली. त्यात शहरातील २२, तर ग्रामीणमधील २०९ जण घरी परतले असून, १ हजार १७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ४५ हजार १३४ झाली आहे. आजपर्यंत १ लाख ४० हजार ५९७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत ३,३६७ जणांचा मृत्यू झाला असून १,१७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

मनपा हद्दीत २३ रुग्णचिंतामणी कॉलनी, सतीश पेट्रोल पंपमागे १, एन-१३ येथे १, म्हसोबानगर ३, जाधववाडी १, एन-९ येथे १, एन-८ येथे १, जयसिंगपुरा १, सुधाकरनगर १, एमजीएम, अन्य १२.

ग्रामीण भागात १०३ रुग्णऔरंगाबाद तालुक्यात ३, फुलंब्री ३, गंगापूर ४५, कन्नड १०, खुलताबाद १, सिल्लोड ६, वैजापूर २६, पैठण ८, सोयगाव तालुक्यात १ कोरोनाबाधित बाधित आढळून आले.

बाधित सहा ज्येष्ठांचा मृत्यूघाटीत वाघोडी येथील ४८ वर्षीय पुरुष, धानोरा येथील ७५ वर्षीय पुरुष, लोटाकारंजा येथील ५५ वर्षीय पुरुष, खासगी रुग्णालयात मिलकार्नर येथील ७० वर्षीय पुरुष, जिन्सीतील ६४ वर्षीय पुरुष, इंदेगावातील ७१ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद