शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

corona vaccination : विदेशात उच्चशिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 16:52 IST

corona vaccination : शहरातील तीन आरोग्य केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे३ ते ५ जूनदरम्यान तीन दिवस मोहीमसकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत लसीकरण

औरंगाबाद : विदेशात उच्चशिक्षणासाठी जाण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम ३ ते ५ जूनदरम्यान राबविण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

तीन आरोग्य केंद्रांवर व्यवस्थाबन्सीलालनगर, चेतनानगर आणि नाथ सुपर मार्केट औरंगपुरा या आरोग्य केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. ३ ते ५ जूनदरम्यान तीन दिवस सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत लसीकरण केले जाणार आहे.

खासगी रुग्णालयांकडे ओढाशहरात चार खाजगी रुग्णालयांनी लस देण्यास सुरुवात केली आहे. मागील आठ ते दहा दिवसांमध्ये विदेशात जाण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी पैसे देऊन लस घेतली. याशिवाय आणखी काही विद्यार्थी लसअभावी थांबलेले आहेत. लस घेतल्यानंतर दुसरा डोस ८४ दिवसांनंतर मिळणार आहे. पहिला डोस लवकरात लवकर घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद