शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या ४६ हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 12:22 IST

coronavirus in aurangabad : जिल्ह्यातील आतापर्यंत ४४ हजार ३४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले

ठळक मुद्देबुधवारी ८२ नव्या रुग्णांची वाढ जिल्ह्यात सध्या ४७८ रुग्णांवर सुरू उपचार

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ८२ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ७८ जण कोरोनामुक्त झाले. उपचार सुरु असताना दोन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या ४६ हजार ३१ झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ४४ हजार ३४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एक हजार २११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ८२ रुग्णांत मनपा हद्दीतील ६६, ग्रामीण भागातील १६ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ६७ आणि ग्रामीण भागातील ११, अशा एकूण ७८ रुग्णांना बुधवारी सुटी देण्यात आली. तेलवाडीतील ४५ वर्षीय पुरुष, अल्तमश कॉलनीतील ६० वर्षीय स्त्री कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णजयभवानीनगर १, शिवशंकर कॉलनी १,भाग्यनगर १, सेंट फ्रान्सेस स्कूल १,बायजीपुरा १, उस्मानपुरा ४, पैठण गेट १, शहानूरवाडी २, पडेगाव १, एन सहा, सिडको १, उल्कानगरी १, पोद्दार इंटरनॅशनल स्कुल २, जटवाडा १, गुलमोहर कॉलनी १,धूत हॉस्पिटल ३,सातारा परिसर १,समर्थनगर १, शहानुरवाडी १, नवजीवन हॉस्पिटल परिसर १, सराफा भोवरी कोठडा १, एन-४, सिडको ४, न्यू गणेशनगर १, पुंडलिकनगर १, महालक्ष्मी चौक १, हर्सूल, टी. पॉईट ३, एन-८ येथे १, जिन्सी चौक १, गारखेडा १, अन्य २६

ग्रामीण भागातील रुग्णरांजणगाव १, पिंप्री राजा १, वडगाव १, अन्य १३

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या