शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना कहर ! औरंगाबादेत एक आणि सहा महिने वयांच्या दोन शिशुंचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 10:42 IST

Corona in Aurangabad : औरंगाबादेत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने 31 मार्च ते 9 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असून, घाटी रुग्णलयात अवघ्या एक महिने वयाच्या कोरोनाग्रस्त मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याबरोबरच ६ महिने वयाच्या कोरोनाग्रस्त मुलीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे.

एक महिन्याचे बाळ  २८ मार्च रोजी अति गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रुग्णाच्या पालकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली असून त्याचे वडील कोविड पॉझिटिव्ह  आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. सदर रुग्ण कन्नड (औरंगाबाद )येथील रहिवासी आहे. मृत्युचे कारण कॉम्प्लेक्स कंजेनायटल हार्ट डिसीज, कार्डिओजेनिक शॉक,डिस्सेमिनेटेड इन्ट्राव्हॅस्क्युलर कोअॅग्युलेशन, पल्मनरी हिमरेज, कोविड १९ असे आहे.

त्याबरोबरच  ६ महिने वयाच्या कोरोनाग्रस्त मुलीला २७ मार्च रोजी गंभीर अवस्थेत दाखल दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती तिची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. सदर रुग्ण ब्रिजवाडी, औरंगाबाद येथील रहिवासी आहे. त्याच्या मृत्युचे कारण सिव्हिअर ब्रॉन्कोन्यूमोनिया विद ॲक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, सेप्टीक शाॅक, डिस्सेमिनेटेड इन्ट्राव्हॅस्क्युलर कोअॅग्युलेशन, कोविड १९ असे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद