शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा मृत्यूदर औरंगाबाद तालुक्यात सर्वात कमी, खुलताबादमध्ये सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 18:47 IST

जिल्ह्याचा एकूण मृत्यूदर २.६ आणि ग्रामीण भागाचा मृत्यूदर २.१ टक्के आहे

ठळक मुद्देसर्वाधिक बळी गंगापूर तालुक्यात

औरंगाबाद : कोरानासंदर्भात जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यात दिलासादायक स्थिती आहे. या तालुक्यात कोरोनाचा सगळ्यात कमी म्हणजे १.० टक्का मृत्यूदर आहे, तर सर्वाधिक मृत्यूदर  खुलताबाद तालुक्याचा ४.७ आहे. जिल्ह्यापेक्षा २ टक्क्यांनी खुलताबादचा मृत्यूदर अधिक आहे.औरंगाबाद जिल्ह्यात एप्रिलपासून शनिवारपर्यंत (दि.१४) १,११४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात ग्रामीण भागांमधील ३१८ लोकांचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात सर्वाधिक ७० लोकांचा बळी गेला आहे. तर सोयगाव तालुक्यात सर्वात कमी ६ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्याचा एकूण मृत्यूदर २.६ आणि ग्रामीण भागाचा मृत्यूदर २.१ टक्के आहे; परंतु यापेक्षाही अधिक मृत्यूदर हा खुलताबादपाठोपाठ सिल्लोड, फुलंब्री, कन्नड तालुक्यांचा आहे. जिह्यातील ग्रामीण भागाचा मृत्यूदर २.१ असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी दिली. ग्रामीण भागातील मृत्यू दर रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

जिल्ह्यातील कोरोना मृत्यूची स्थितीतालुका         मृत्यू     मृत्यूदरऔरंगाबाद     ४५     १.०फुलंब्री           १९    ३.६गंगापूर          ७०     २.१कन्नड          ४५    ३.२खुलताबाद    १४    ४.७सिल्लोड         ४३     ३.८वैजापूर           २९     १.५सोयगाव          ६     २.१पैठण              ४७    २.७एकूण            ३१८    २.१ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद