शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळजी; औरंगाबाद जिल्ह्यात २०० हून अधिक मंगल कार्यालयांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 19:36 IST

corona virus in Aurangabad प्रवासी व माल वाहतूक, खासगी वाहनांचे स्क्रिनिंग करण्यासाठी गुरुवारी पोलीस प्रशासनासोबत बैठक होणार

ठळक मुद्देवेळप्रसंगी प्रशासन गुन्हे दाखल करण्यापर्यंत जाईल. एसटीसह सर्व यंत्रणेला सूचना

औरंगाबाद: कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने प्रशासकीय यंत्रणांची चिंता वाढली असून नागरिक मात्र कोरोना संपला या आविर्भावातच आलबेल वागू लागले आहेत. जिल्हा प्रशासनाने बुधवारी तहसीलस्तरावरील २०० हून अधिक मंगल कार्यालयांना नोटिसा बजावल्या आहेत. 

विदर्भातून आणि केरळ व दक्षिण भारतासह कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळत असलेल्या राज्य आणि जिल्ह्यांतून येणाऱ्या प्रवासी व माल वाहतूक, खासगी वाहनांचे स्क्रिनिंग करण्यासाठी गुरुवारी पोलीस प्रशासनासोबत बैठक होणार आहे. त्या बैठकीत जिल्हा सीमा तपासणी (चेकपोस्ट) अलर्ट करण्याचा निर्णय होणार आहे. केरळमधून येणाऱ्या वाहनांची सध्या तपासणी सुरू आहे. अकोला आणि अमरावतीमधून औरंगाबादमार्गे अनेक वाहने मुंबई व नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात जात आहेत. त्या वाहनांचे स्क्रिनिंग आता करण्यात येणार आहे.

प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांची माहिती अशीप्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी सांगितले, जिल्ह्यात सर्व मंगल कार्यालयांना तहसील पातळीवर नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. वेळप्रसंगी प्रशासन गुन्हे दाखल करण्यापर्यंत जाईल. गर्दीच्या ठिकाणी नियम कडक करण्यात येणार आहेत. मास्क आणि सॅनिटायझर वापरणे बंधनकारक आहे. जिल्हा सीमा तपासणी करण्यासाठी पोलीस यंत्रणेसोबत गुरुवारी बैठक होणार आहे.

एसटीसह सर्व यंत्रणेला सूचनाविदर्भासह सर्व जिल्ह्यातून औरंगाबादेत येणाऱ्या एस. टी. बसमधील प्रवाशांची तपासणी करूनच त्यांना प्रवासाची परवानगी देण्याबाबत सूचना केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर परिपत्रक काढून अलर्ट देण्यात आल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी गव्हाणे यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद