शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

Corona In Aurangabad : कन्नड पोलिसांचा विनाकारण फिरणाऱ्यांना दणका;नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 19:41 IST

संचारबंदी काळात विनाकारण बाहेर फिरताना आढळून आले

कन्नड -  शहरात फिरणाऱ्या रिकामटेकड्यां विरुद्ध तसेच सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स ) न ठेवणाऱ्या  नऊ  जणांविरुद्ध  शहर पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम १८८ भादवि अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलीसांनी घेतलेल्या या पावित्र्यामुळे अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.     

पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी सांगीतले की कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  प्रतिबंधात्मक कायदा लागु करण्यात आलेला आहे. त्यानुसार नागरीकांनी घराबाहेर न पडता घरी राहणेच अपेक्षित आहे. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडल्यास योग्य सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे.       या आदेशाचे उल्लंघन करून शहरातील पिशोर नाका, शनिमंदीर, सिद्दीक चौक या भागात विनाकारण फिरणाऱ्या व सामाजिक अंतर न ठेवणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करून अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये व सामाजिक अंतर पाळावे असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, पोलीस कर्मचारी व शहरातील गरजुंना सॅनिटायझर वाटून पोनि. रामेश्वर रेंगे यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद