शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अधिक रुग्णसंख्या असणाऱ्या जिल्ह्यांत कडक लॉकडाऊनचा विचार - टोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 04:38 IST

पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले की, आजही महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ही ५० ते ६० हजारांच्या घरात आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी केवळ १२ जिल्ह्यांत कोरोनाचा आलेख काहीअंशी कमी झाला आहे.

जालना : कोरोना रुग्णांची संख्या राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये कमी हाेत असल्याच्या सकारात्मक बातम्या येत आहेत. ही बाब चांगली आहे. मात्र ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणात नाही, तेथे कडक लॉकडाऊन लावण्याचा मुद्दा विचाराधीन असल्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिले. (Consideration of strict lockdown in districts with high patient population says rajesh tope)पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले की, आजही महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ही ५० ते ६० हजारांच्या घरात आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी केवळ १२ जिल्ह्यांत कोरोनाचा आलेख काहीअंशी कमी झाला आहे. त्याामुळे त्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथिलतेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाेबत बैठक होऊन नंतरच तो निर्णय १५ मे रोजी घेतला जाणार आहे. रुग्णवाढ कमी होण्याचा मुद्दा अभ्यासला असता, केवळ एक तृतीयांश आलेख कमी झाला आहे, तर दुसरीकडे दोन तृतीयांश कोरोना आजही गंभीर स्थितीत असल्याने राज्याची चिंता कायम आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajesh Topeराजेश टोपेNCPराष्ट्रवादी काँग्रेस