शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक ! नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक; १,४०७ रुग्णांची वाढ, १,५९८ जणांना सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 14:23 IST

corona virus in Auraagabad जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ९२ हजार ६७३ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७५ हजार ९०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

ठळक मुद्देबुधवारी दिवसभरात उपचारादरम्यान ३१ रुग्णांचा मृत्यू जिल्ह्यात सध्या १४,८९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्ण अधिक राहिले. दिवसभरात १,४०७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली, तर १,५९८ जणांना सुटी देण्यात आली. गेल्या २४ तासांत ३१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल २९ आणि अन्य जिल्ह्यंतील २ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या १४,८९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ९२ हजार ६७३ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७५ हजार ९०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत १,८७३ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने आढळलेल्या १,४०७ रुग्णांत मनपा हद्दीतील ९९९, तर ग्रामीणच्या ४०८ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील १,२०० आणि ग्रामीण ३९८, अशा १,५९८ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना वाळूज येथील २८ वर्षीय पुरुष, रायगडनगर, सिडको येथील ६५ वर्षीय पुरुष, राधास्वामी कॉलनीतील ५९ वर्षीय पुरुष, बुद्धनगर येथील ८० वर्षीय पुरुष, कन्नड येथील ५७ वर्षीय महिला, नारेगाव, अजीज कॉलनीतील ४० वर्षीय महिला, सिल्लोड येथील ७० वर्षीय महिला, बीड बायपास येथील ७४ वर्षीय महिला, नारेगाव येथील ७० वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ६८ वर्षीय पुरुष, उस्मानपुरा येथील ७० वर्षीय महिला, एसटी कालनी, फाजलपुरा येथील २५ वर्षीय पुरुष, भावसिंगपुरा येथील ७० वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ४५ वर्षीय पुरुष, रायगडनगर येथील ७८ वर्षीय पुरुष, रांजणगाव, गंगापूर येतील ४५ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ३५ वर्षीय पुरुष, एन-२ येथील ७२ वर्षीय पुरुष, हर्षी, पैठण येथील ७० वर्षीय पुरुष, आसेफिया कॉलनीतील २९ वर्षीय महिला, सातारा परिसरातील ६८ वर्षीय पुरुष, उस्मानपुऱ्यातील ४१ वर्षीय पुरुष, एन-४, पारिजातनगरातील ५३ वर्षीय पुरुष, समर्थनगरातील ६८ वर्षीय पुरुष, हमालवाडी येथील ७० वर्षीय महिला, शहरातील ६५ वर्षीय पुरुष, एन-१ येथील ७७ वर्षीय पुरुष, शंकरपूर, गंगापूर येथील ६४ वर्षीय महिला, गेवराई कुबेर येथील ५९ वर्षीय पुरुष आणि जालना जिल्ह्याती ६० वर्षीय महिला, जळगाव जिल्ह्यातील ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णऔरंगाबाद ९, सातारा परिसर १४, गारखेडा परिसर १९, बीड बायपास १८, शिवाजीनगर १०, एन-१ येथे ६, विद्यापीठ गेट १, एन-२ येथे १५, उल्कानगरी ६, भावसिंगपुरा ५, बालाजीनगर ४, उत्तरानगरी ४, बजरंग चौक २, एन-३ येथे ४, एन-९ येथे ७, गुलमंडी १, एन-४ येथे १४, खोकडपुरा १, एन-८ येथे ९, मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन १, टिळक पथ २, एन-१२ येथे २, जाधववाडी ५, विजयनगर २, एस.टी. कॉलनी ३, सुराणानगर ६, गजानननगर ७, विशालनगर २, रामकृष्णनगर १, मोती तारांगण १, हिंदुराष्ट्र चौक १, श्रीरामनगर १, गणेशनगर १, रहेमानिया कॉलनी १, विष्णूनगर ३, हुसेन कॉलनी २, शास्त्री नगर २, गजानन कॉलनी १, हनुमाननगर ४, शिवशंकर कॉलनी २, ज्ञानेश्वरनगर १, सूतगिरणी चौक १, देशमुखनगर १, उत्तमनगर २, एमआयडीसी औरंगाबाद २, सहकारनगर १, जय जिजाऊनगर २, साहस सोसायटी १, पुंडलिकनगर ५, यशवंतनगर १, भोईवाडा १, शहाबाजार १, एन-७ येथे ८, हर्सूल ४, सनी सेंटर १, एन-६ येथे ४, मिसारवाडी १, एन-११ येथे ५, सुरेवाडी १, एन-५ येथे ५, विजयश्री कॉलनी १, एकतानगर २, टाऊन सेंटर २, नारेगाव ३, टी.व्ही. सेंटर ६, पवननगर हडको ३, म्हसोबानगर १, सिटीचौक पोलीस स्टेशन १, लेबर कॉलनी १, म्युनिसिपल कॉलनी १, महाजन कॉलनी १, चेलीपुरा १, गांधीनगर १, ज्योतीनगर २, उस्मानपुरा ६, कडा कॉलनी १, न्यू बायजीपूरा २, कैसर कॉलनी १, विश्वेश्वर कॉलनी १, संकल्पनगर १, सारा वैभव २, गोकुळनगर १, भगतसिंगनगर १, मयूर पार्क १, जुनी मुकुंदवाडी १, अशोकनगर १, न्यू हनुमाननगर १, ठाकरेनगर ३, हिमालया हाऊसिंग सोसायटी १, विठ्ठलनगर १, जयभवानीनगर १३, रामनगर ३, चिकलठाणा ३, मुकुंदवाडी ४, विमानतळ १, सिडको २, मिलेनियम पार्क १, हिंदू राष्ट्र कॉलनी 1, विजेयंतानगर 1, शिवनेरी कॉलनी १, म्हाडा कॉलनी १, राजीव गांधीनगर ४, मिलकॉर्नर १, प्रकाशनगर १, रमानगर १, मीरानगर १, ईटखेडा ३, श्रेयनगर ३, दिशासंस्कृती २, कांचनवाडी ६, नक्षत्र पार्क १, हिंदुस्थान आवास १, यश मुथियान १, प्राइड फिरिक्स १, महेरनगर २, न्यू विशालनगर १, विजय चौक १, स्वप्ननगरी १, छत्रपतीनगर ३, देवानगरी ३, जालाननगर २, पेशवेनगर २, सुधाकरनगर ३, व्हिजन सिटी १, नाईकनगर ४, आलोकनगर ३, शहानूरवाडी २, अल्पाइन हॉस्पिटल २, काबरानगर १, आभूषण पार्क २, दिशानगरी ३, पदमपुरा ७, जान्हवी रेसिडेन्सी आय्यपा मंदिर २, हायकोर्ट कॉलनी १, कासलीवाल मार्वल २, मल्हारनगर १, विद्यानिकेतन कॉलनी २, समतानगर १, केसरी बाजार २, कोटला कॉलनी १, विकासनगर १, समर्थनगर 3, पगारिया निवास १, पडेगाव ४, इंदिरानगर १, नंदनवन कॉलनी २, सराफा रोड २, पानदरिबा रोड १, घाटी रुग्णालय १, फाजलपुरा १, एनआरएच १, तिरुपतीनगर २, बन्सीलालनगर १, छावणी ३, औरंगपुरा १, टी-पॉइंट १, रेल्वे क्वार्टर १, देवळाई ४, त्रिमूर्ती चौक २, स्वानंदनगर १, विश्वभारती कॉलनी १, डी. वाय. पाटील लॉन्स १, तिरुपती विहार १, भानुदासनगर १, शिवशक्ती कॉलनी १, रेल्वे स्टेशन १, वेदांतनगर १, टिळकनगर २, सूतगिरणी चौक ३, न्यू पहाडसिंगपुरा १, जयसिंगपुरा १, मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटर स्टाफ १, प्रतापनगर १, कोकणवाडी १, काका चौक २, मधुमालतीनगर २, रेणुका अपार्टमेंट १, सूर्यादीपनगर १, सिटी हॉस्पिटल १, दशमेशनगर १, बेगमपुरा १, नागेश्वरवाडी १, खडकेश्वर ३, पैठण गेट १, अजबनगर २, अमृत साई प्लाझा १, भवानीनगर १, एअरपोर्ट कॉलनी १, नाथनगर १, गादिया विहार १, अन्य ५११

ग्रामीण भागातील रुग्णबजाजनगर १५, सिडको वाळूज महानगर ६, वाळूज १, वडगाव कोल्हाटी ५, सालुखेडा खुलताबाद १, साऊथ सिटी ४, वाळूज ३, दौलताबाद १, बाळापूर फाटा १, पिसादेवी २, हर्सूल सावंगी १, पेंढापूर गंगापूर १, आपतगाव १, एकोड १, गंगापूर ३, पैठण २, लासूर स्टेशन २, आडगाव खुर्द २, खोजेवाडी १, कुंभेफळ २, वाडेगाव १, रांजणगाव ४, सारा व्यंकटेश २, सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी १, तीसगाव ४, ए. एस. क्लब वाळूज १, शेंद्रा एमआयडीसी १, बनेवाडी १, मोरे चौक वाळूज १, अन्य ३३७.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद