शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक ! नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 12:41 IST

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४३,९८४ एवढी झाली आहे.

ठळक मुद्दे सोमवारी ५२ रुग्णांची वाढ, १०८ जणांना सुटी, एका रुग्णाचा मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दुप्पट राहिली. दिवसभरात ५२ नव्या रुग्णांची भर पडली, तर उपचार पूर्ण झालेल्या १०८ रुग्णांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४३,९८४ एवढी झाली आहे. यातील ४१,९७१ रुग्ण उपचार घेऊन बरे झालेले आहेत तर १,१५९ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या ८५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ५२ रुग्णांत मनपा हद्दीतील ४१, ग्रामीण भागातील ११ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ८९ आणि ग्रामीण भागातील १९ अशा १०८ रुग्णांना सोमवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना शहरातील धावनी मोहल्ल्यातील ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण :एन-२, सिडको २, रेल्वेस्टेशन परिसर ३, सिडको महानगर १,  इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटी ४, उत्तमनगर १, अशोकनगर ३,  सिडको बसस्टँड परिसर १,  राधाकृष्ण मंदिराजवळ, क्रांतीचौक १,  हडको परिसर १, अन्य २४         

ग्रामीण भागातील रुग्ण : सिल्लोड पोलीस स्टेशन परिसर १, अन्य १०

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस