शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
3
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
4
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
5
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
6
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
7
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
8
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
9
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
10
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
11
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
13
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
14
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
15
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
16
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
17
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
18
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
19
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
20
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात थंडीचा कडाका; पहाटे-सायंकाळी हुडहुडी, पारा ११.८ अंशांपर्यंत घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 18:25 IST

सकाळच्या आणि सायंकाळच्या थंड वाऱ्यामुळे हुडहुडी जाणवते आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहरात गेल्या आठवड्यापासून किमान तापमान दररोज घसरत आहे. रविवार, ९ रोजी १२.८ अंश किमान तापमानाची नोंद झाल्यानंतर सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी एका अंशाने पारा घसरला. ११.८ अंश सेल्सिअसवर किमान तापमान राहिले, तर कमाल तापमानातही एक अंशाने घट झाली. २९.४ अंशांवर कमाल तापमान होते.

सकाळपासून थंडी जाणवत होती. दिवसभरात किमान तापमान ११.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. या हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वांत कमी तापमान आहे. सकाळच्या आणि सायंकाळच्या थंड वाऱ्यामुळे हुडहुडी जाणवते आहे. सकाळी फिरायला जाणारे उबदार कपड्यांसह बाहेर पडत आहेत.

आठ दिवसांत ११ अंशांनी तापमान घसरलेनोव्हेंबरमध्ये किमान तापमान घसरण्याचा यंदा रेकॉर्ड झाला आहे. २ नोव्हेंबर २०२५ रोजी कमाल ३२ तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस होते. ९ नोव्हेंबरला ३०.४ कमाल, तर १२.८ किमान तापमान नोंदविले गेले. १० नोव्हेंबर रोजी कमाल तापमान २९.४, तर किमान तापमान ११.८ अंश सेल्सिअसवर होते. आठ दिवसांत ११ अंशांनी किमान तापमान घसरले.

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar Shivers as Temperature Plummets; Mercury Dips to 11.8°C

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar is experiencing a severe cold wave. The minimum temperature has dropped to 11.8°C, the lowest this season. In just eight days, the temperature plummeted by 11 degrees, causing morning and evening shivers.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर