शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभर मनपाचे स्वच्छता अभियान

By admin | Updated: December 30, 2014 01:18 IST

औरंगाबाद : महापालिका ३१ डिसेंबर ते ३१ जानेवारी २०१५ या काळात स्वच्छता अभियान राबविणार असल्याचे आज महापौर कला ओझा यांनी सांगितले

औरंगाबाद : महापालिका ३१ डिसेंबर ते ३१ जानेवारी २०१५ या काळात स्वच्छता अभियान राबविणार असल्याचे आज महापौर कला ओझा यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभाग अधिकारी व घनकचरा विभागप्रमुख डी.डी.सूर्यवंशी यांना याप्रकरणी आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले. बैठकीला सभागृह नेते किशोर नागरे, गटनेते गजानन बारवाल, गिरजाराम हाळनोर, प्रफुल्ल मालानी, सूर्यकांत जायभाये, वीरभद्र गादगे यांची उपस्थिती होती. ३१ रोजी सकाळी ७ वा. गजानन महाराज मंदिर येथून अभियानाला प्रारंभ होईल. प्रत्येक नगरसेवक वॉर्डामध्ये लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबवतील. खा.खैरे यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन होणार आहे. नगरसेवक व नागरिकांना पालिका अभियान राबविण्यासाठी आवाहन करणार आहे. अभियानासाठी लागणारे झाडू, टोपले, फावडे, कार्बाेलिक पावडर, सफाई कर्मचाऱ्यांसाठी लागणारी संरक्षण साहित्याची मागणी प्रभाग अधिकाऱ्यांनी केली. मनपाच्या भांडारात साधनसाम्रगीचा तुटवडा आहे. त्यामुळे मोहीम आहे त्या साधनांच्या आधारे राबवावी लागेल.