शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शहराचा झाला ‘कचरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:37 IST

आज शहरात जिकडेतिकडे कचºयाचे ढीग दिसून येत आहेत. दोन-दोन दिवस कचराच उचलला जात नाही.

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात औरंगाबाद शहर साफसफाईच्या बाबतीत २९९ क्रमांकावर फेकले गेले. महापालिकेतील शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकाºयांनी विरोधकांच्या मदतीने प्रशासनावर जोरदार तोफ डागली. प्रशासनानेही वेळ काढून नेण्यासाठी त्वरित शहर स्वच्छतेसाठी दहा कलमी कार्यक्रम जाहीर केला. या दहापैकी एकाही कलमाची आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. सत्ताधाºयांनीही कधी प्रशासनाला जाब विचारण्याची हिंमत दाखविली नाही. जसे आपले पदाधिकारी तसेच प्रशासन म्हणायची वेळ औरंगाबादकरांवर आली आहे. कारण आज शहरात जिकडेतिकडे कचºयाचे ढीग दिसून येत आहेत. दोन-दोन दिवस कचराच उचलला जात नाही.शहरात दररोज ५०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. या कामासाठी मनपाने १,५०० पेक्षा अधिक सफाई कामगार नेमले आहेत. तसेच भाडेकरारावर ट्रॅक्टर, डम्पर, डिप्पर घेतले आहेत. ११५ वॉर्डांमध्ये डोअर टू डोअर कलेक्शनच्या नावावर १५० रिक्षा भाडेकरारावर लावल्या आहेत. या वाहनांचे भाडे दर महिन्याला तब्बल १ कोटीपर्यंत जाते. सिडको-हडकोत १४ महिला बचत गटांकडून साफसफाई करण्यात येते. या बचत गटांचा महिना खर्च ४० लाखांपेक्षा अधिक आहे. दरवर्षी फक्त कचरा उचलण्यासाठी महापालिका ६० कोटी रुपये खर्च करते.