शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

शहरात तीन महिन्यांत होमोग्राफ्ट टिश्यू बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:41 IST

शहरातील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलला होमोग्राफ्ट टिश्यू बँकेसाठी मान्यता मिळाली आहे. ही मान्यता मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले आणि भारतातील आठवे रुग्णालय ठरले आहे. या बँकेच्या माध्यमातून ब्रेनडेड रुग्णांच्या हृदयातील होमोग्राफ्ट जतन केले जातील. त्यातून व्हॉल्व्ह बदलणे शक्य होईल. तीन महिन्यांत ही बँक कार्यान्वित होईल, असे हृदय प्रत्यारोपण व हृदय शल्यचिकित्सक डॉ. आनंद देवधर यांनी सांगितले.

ठळक मुद्देआनंद देवधर : गुंतागुंतीच्या हृदयरोगाच्या मुलांना मिळणार नवे आयुष्य

औरंगाबाद : शहरातील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलला होमोग्राफ्ट टिश्यू बँकेसाठी मान्यता मिळाली आहे. ही मान्यता मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले आणि भारतातील आठवे रुग्णालय ठरले आहे. या बँकेच्या माध्यमातून ब्रेनडेड रुग्णांच्या हृदयातील होमोग्राफ्ट जतन केले जातील. त्यातून व्हॉल्व्ह बदलणे शक्य होईल. तीन महिन्यांत ही बँक कार्यान्वित होईल, असे हृदय प्रत्यारोपण व हृदय शल्यचिकित्सक डॉ. आनंद देवधर यांनी सांगितले.युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये बुधवारी होमोग्राफ्ट टिश्यू बँकेविषयी पत्रकार परिषदेत माहिती देताना ते बोलत होते. यावेळी मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. उन्मेष टाकळकर, सीईओ डॉ. अजय रोटे, डॉ. बालाजी आसेगावकर, डॉ. प्रमोद अपसिंगेकर, डॉ. मिलिंद खर्चे, डॉ. समीध पटेल यांची उपस्थिती होती. डॉ. देवधर म्हणाले, अवयवदानात अनेकदा हृदयाचे प्रत्यारोपण टळते. त्यामुळे हृदय वाया जाऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात आला. होमोग्राफ्ट बँकेला मंजुरी मिळाल्याने आता ब्रेनडेड रुग्णाचे होमोग्राफ्ट (हृदयाचा काही भाग) काढून जतन के ला जाईल. यातून भविष्यात वॉल्व्ह बदलण्यास मदत होईल. त्यामुळे पूर्ण हृदय निरुपयोगी होणार नाही. होमोग्राफ्ट मुख्यत्वे जटिल हृदयरोग असलेल्या मुलांमध्ये वापरले जाईल. त्यामुळे हृदरोगाच्या मुलांना यामुळे नवीन आयुष्य मिळेल. डॉ. टाकळकर म्हणाले, हृदय, लिव्हर, किडनी प्रत्यारोपणाबरोबर आता गरजू रुग्णांसाठी होमोग्राफ्ट जतन आणि प्रत्यारोपण करता येईल.कृत्रिम फुफ्फुसाद्वारे रक्तसंक्रमणश्वसनाच्या गंभीर आजाराने मृत्यूशी झुंज देणाऱ्या एका १२ वर्षीय मुलीचे प्राण वाचविण्यात यश मिळाले. ‘ईसीएमओ’ उपक रणाच्या माध्यमातून हे यश मिळाले. यात रुग्णाच्या रक्तप्रवाहात कृत्रिम फुफ्फुसाद्वारे रक्तसंक्रमण प्रसारित करण्यात आल्याचे डॉ. समीध पटेल यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHeart Diseaseहृदयरोग