शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

‘नगर भूमापन’ चा

By admin | Updated: June 13, 2015 23:47 IST

जालना : येथील भूमि अभिलेख कार्यालयात लवकरच स्वतंत्र सहा पर्यवेक्षकांची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे या कार्यालयातील कामकाज सुरळीत होण्यास मदत होईल,

जालना : येथील भूमि अभिलेख कार्यालयात लवकरच स्वतंत्र सहा पर्यवेक्षकांची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे या कार्यालयातील कामकाज सुरळीत होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा निर्मिती होऊन सुमारे ३४ वर्षे उलटली. परिणामी विस्तारही झपाट्याने होऊ लागला आहे. विशेषत: १९९५ नंंतर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणून या शहराचा जलदगतीने विस्तार झाला. शहरातील मालमत्ताधारकांची संख्या ५० हजारांपेक्षा अधिक आहे. या मालमत्तांची संख्या लक्षात घेता भूमि अभिलेख विभागाचे स्वतंत्र नगर भूमापन कार्यालय असणे आवश्यक आहे. परंतु २००८-०९ मध्ये स्वतंत्र कार्यालयासाठी मंजुरी मिळाल्यानंतर देखील प्रत्यक्षात कार्यालय अस्तित्वात आलेले नाही. त्यामुळे जिल्हा व तालुका कार्यालयांमध्ये १९७६ च्या पदस्थापनेनुसारच अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या आहे. कामाचा ताण वाढू लागल्याने या कार्यालयात नवीन बदलून येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. यापूर्वी भूमि अभिलेख कार्यालय म्हणून शासनाकडून मिळणाऱ्या सुविधांचाही मोठ्या प्रमाणावर अभाव होता. मात्र गेल्या तीन महिन्यापासून या कार्यालयास काही नवीन सुविधा मिळण्यास प्रारंभ झाला आहे. यामध्ये सीसीटिव्ही कॅमेऱ्यांबरोबरच जमिनीची जलद मोजणी करणारे १० एटीएस मशीन मिळणार आहेत. (वार्ताहर) मालमत्ता संख्येच्या तुलनेत या कार्यालयात १० पर्यवेक्षक भूमापकांची गरज आहे. परंतु प्रत्यक्षात तीनच पदे मंजूर असून त्यापैकी दोन रिक्त आहेत, तर एक दीर्घ रजेवर आहे. त्यामुळे सध्या या तिन्ही पदांवर प्रतिनियुक्ती केलेले कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु आता तीन पदे वाढवून नव्याने सहा कर्मचारीही नियुक्त केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.