शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

शहर हगणदारीमुक्तीचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 23:59 IST

हानगरपालिकेच्या गुरुवारी झालेल्या विशेष सभेत परभणी शहर हगणदारीमुक्त झाल्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महानगरपालिकेच्या गुरुवारी झालेल्या विशेष सभेत परभणी शहर हगणदारीमुक्त झाल्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.३१ आॅगस्टपर्यंत शहर हगणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्या अनुषंगाने गुरुवारी येथील बी.रघुनाथ सभागृहात महापौर मीनाताई वरपूडकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलावण्यात आली. यावेळी उपमहापौर माजू लाला, आयुक्त राहुल रेखावार, नगरसचिव कुलकर्णी यांची उपस्थिती होती. या सभेत शहर हगणदारीमुक्त झाल्याचा ठराव घेण्यात आला. त्यास मंजुरी मिळाली. विशेष म्हणजे, अनेक नगरसेवक या सभेला अनुपस्थित होते.स्वच्छ महाराष्टÑ अभियानांतर्गत परभणी शहरात मागील सात-आठ महिन्यांपासून स्वच्छता अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालयाचे अनुदान वाटप करणे, सार्वजनिक शौचालयाची स्थळे निष्कासित करणे, सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम करणे आदी कामे करण्यात आली. शहरातील सार्वजनिक शौचालयाची ४७ स्थळे निष्कासित करण्यात आली असून, ४७ ठिकाणी सार्वजनिक शौचालये बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या आधारावर शहर हगणदारीमुक्त झाल्याचा ठराव घेण्यात आला.