शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

उद्यापासून सुरु होणारा शहर बस; मात्र तिकीट दरात झाली ७ % वाढ, जाणून घ्या नवे भाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 18:06 IST

इंधन खर्च, कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर पूरक खर्चांमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन दर सुधारित करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देबससेवेचे सुधारित दर व्यवस्थापनाकडून जाहीर डिझेलच्या दरात प्रतिलिटर १६.५१ रूपयांची वाढ झाली

औरंगाबाद : कोरोना महामारीमुळे बंद असलेली स्मार्ट सिटीची शहर बस सेवा गुरुवारपासून सुरू होत आहे.  डिझेल दरवाढीमुळे बसच्या दरामध्येही वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्य व्यवस्थापक प्रशांत भुसारी यांनी दिली. ही दरवाढ ७.६१ टक्के इतकी आहे. 

इंधन खर्च, कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर पूरक खर्चांमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन दर सुधारित करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत डिझेलच्या दरात प्रतिलिटर १६.५१ रूपयांची वाढ झाली आहे़  ही वाढ २८ टक्क्यांनी वाढली आहे. परिणामी बससेवेच्या प्रत्येक किलोमीटरच्या किमतीमध्ये जानेवारी २०१९ च्या तुलनेने ३.४२ रूपये वाढ झाली आहे़  इंधन दरवाढीमुळे एकूणच कामकाजाच्या किमतीत ७.६१ टक्के वाढ झाली आहे. ही दर सुधारणा किंचित स्वरूपाची असून, देण्यात येणाऱ्या सुविधांचा विचार करता औरंगाबाद स्मार्ट सिटी बस सेवा ही महाराष्ट्रात सर्वात परवडणारी सार्वजनिक बस सेवा असल्याचे भुसारी यांनी सांगितले.

शहरातील या मार्गांसाठी असे असणार भाडे :- रेल्वेस्टेशन ते शहागंज १५ रूपये, - रेल्वेस्टेशन ते हर्सुल सावंगी २५ रूपये, - रेल्वे स्टेशन ते हर्सुल टि पॉइंट २५ रूपये,- रेल्वेस्टेशन ते सिडकोमार्गे एम-२ फेरीसाठी २५ रूपये, - औरंगपुरा ते रांजणगावमार्गे सेंट्रल बसस्टँड २५ रूपये, - औरंगपुरा ते बजाजनगरमार्गे सेंट्रल बसस्टँड २५ रूपये, - औरंगपुरा ते हिंदुस्तान आवासमार्गे सेंट्रल बसस्टँड २५ रूपये, - औरंगपुरा ते वाळूजमार्गे सेंट्रल बसस्टँड २५ रूपये,- औरंगपुरा ते शिवाजीनगरमार्गे सेंट्रल बसस्टँड २० रूपये, - सिडको ते जोगेश्वरीमार्गे बाबा पेट्रोलपंप ३५ रूपये, - सिडको ते विद्यापीठमार्गे क्रांतीचौक २५ रूपये, - सिडको ते रेल्वेस्टेशनमार्गे बीडबायपास २५ रूपये, - चिकलठाणा ते रांजणगावमार्गे बाबा पेट्रोलपंप ३० रूपये, - औरंगपुरा ते बजाजनगरमार्गे सेंट्रल बसस्टँड २५ रूपये, - रेल्वेस्टेशन ते रेल्वेस्टेशनमार्गे सिडको हर्सुल टि पॉईंट ३० रूपये, - सिडको ते रांजणगाव मार्गे एम-२ फेरीसाठी ३५ रूपये, - रेल्वेस्टेशन ते चिकलठाणामार्गे एसएससी बोर्ड २५ रूपये, - रेल्वेस्टेशन ते भावसिंगपुरामार्गे क्रांतीचौक २० रूपये, - रिंग रोड रेल्वे स्टेशनमार्गे सेव्हनहिल ३० रूपये, - रेल्वेस्टेशन ते औरंगाबाद  लेणीमार्गे टाऊन हॉल २० रूपये, - मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन ते बाबा पेट्रोलपंपमार्गे एन-३ साठी २० रूपये, - सेंट्रल बसस्टँड ते बिडकीन ३५ रूपये, सेंट्रल बसस्टँड ते फुलंब्री ४० रूपये,- सेंट्रल बसस्टँड ते वेरूळ ४५ रूपये, - सेंट्रल बसस्टँड ते करमाड ३५ रूपये

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटन