शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नाताळ उत्साहात साजरा

By admin | Updated: December 25, 2016 23:56 IST

जालना: शहरासह जिल्ह्यात नाताळ सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

जालना: शहरासह जिल्ह्यात नाताळ सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विविध चर्चमध्ये शनिवारी मध्यरात्री तसेच रविवारी विविध प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले होते. समाजबांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. अनेक चर्चमध्ये गरजूंना वस्त्रदान करण्यात आले.शहरातील मिशन हॉस्पिटलजवळील क्राईस्टचर्च मध्ये सकाळीच प्रार्थना सभा पार पडली. चर्चचे प्रमुख तसेच इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती. चर्चमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती.प्रार्थना झाल्यानंतर समाजबांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. त्यासोबतच सेंटमेरी चर्च, बेथलम येथील सियोन चर्च, नूतन वसाहत भागातील टॉम डॉप्सन, न्यू लाईफ चर्च, सेव्हंथ डे अ‍ॅडव्हेंटिस्ट चर्चमध्ये विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. सकाळी धर्मगुरूंनी मार्गदर्शन केले. विविध चर्च तसेच अनेकांच्या घरोघर प्रभू येशू यांच्या जन्माचा देखावा करण्यात आला होता. हे देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. बदनापूर शहरातही नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. येथील चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. नाताळनिमित्त सकाळपासूनच बांधवांची गर्दी झाली होती. सकाळी प्रार्थना पार पडल्यावर विविध कार्यक्रम पार पडले.