शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा घुमू लागले ‘चिअर्स’चे बोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:28 IST

ज्य उत्पादन शुल्कच्या बिलोली उपविभागांर्तगत येणाºया पाच तालुक्यांतील ५० परमिट रुममध्ये पुन्हा ‘चिअर्स’ चे बोल सुरु झाले. मागील साडेपाच महिन्यांपासून परमिट रुम बंद होते.

राजेश गंगमवार ।लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : राज्य उत्पादन शुल्कच्या बिलोली उपविभागांर्तगत येणाºया पाच तालुक्यांतील ५० परमिट रुममध्ये पुन्हा ‘चिअर्स’ चे बोल सुरु झाले. मागील साडेपाच महिन्यांपासून परमिट रुम बंद होते. दरम्यान, देशी दारुसाठी नवीन नियमावली झाल्याने अशा अनुज्ञाप्तीधारकांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या सुधारित आदेशानंतर ४ सप्टेंबर रोजी राज्य शासनाने नवा आदेश जारी करुन पालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात मद्यविक्रीची अनुमती दिली. या अनुषंगाने ६ सप्टेंबरपासून परवाना नूतनीकरणास प्रारंभ झाला.बिलोली राज्य उत्पादन शुल्क विभागात पाच तालुके मोडतात. ज्यात बिलोली, नायगाव, धर्माबाद, उमरी, भोकर व कुंडलवाडी अशा ६ पालिकांचा समावेश आहे. यापूर्वी राज्य महामार्गवर व पालिका क्षेत्रासह परमिट रुम, देशी दारु, बिअर शॉपी असे जवळपास १०० ची संख्या होती. आता महामार्गावर २२० मीटर लांबीचा नियम असल्याने पाच तालुक्यांतील ९५ टक्के परवाने रद्द झाले होते. साडेपाच महिन्यांनंतर परवानगी मिळाल्याने घाऊक व किरकोळ परवानाधारकांच्या चेहºयावर स्मितहास्य पसरले आहे.मधल्या काळात राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारीही कामाअभावी थंड होते. आता परवाने नूतनीकरण सुरु करण्यात आल्याने संबंधितांना काम मिळाले. बिलोली, नायगाव तालुकातंर्गत १५ परवाने सुरु झाल्याची माहिती उपनिरीक्षक बी. एस. मंडलवार यांनी दिली. धर्माबाद, उमरी, भोकर या तीन तालुक्यांत ३५ परवाने नूतनीकरण झाल्याचे उपनिरीक्षक ए. एन. पठाण यांनी सांगितले. ज्या देशी दारु दुकानांकडे व्यावसायिक अकृषिक परवाना आहे, अशांचे अनुज्ञाप्तीधारक सुरु झाले, ज्यात २ ते ३ चा समावेश आहे. एकूणच बिलोली उपविभागातंर्गत ५० परमिट रुममध्ये ‘चिअर्स’चे बोल घुमू लागले आहेत.