शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
3
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
4
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
5
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
6
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
7
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
8
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
9
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
10
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
11
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
12
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
13
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
14
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
15
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
16
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
17
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
18
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
19
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
20
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!

लहान मुलाने शिट्टी वाजवल्याने मारहाण

By admin | Updated: November 17, 2015 00:30 IST

लातूर : लहान मुलाने शिट्टी वाजवल्याच्या कारणावरुन त्याच्या आईस संगणमत करत जबर मारहाण करुन शिवीगाळ केल्याची घटना गुफावाडी येथे रविवारी घडली़

लातूर : लहान मुलाने शिट्टी वाजवल्याच्या कारणावरुन त्याच्या आईस संगणमत करत जबर मारहाण करुन शिवीगाळ केल्याची घटना गुफावाडी येथे रविवारी घडली़ या प्रकरणी मुरुड पोलिस ठाण्यात चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे़ लातूर जिल्ह्यातील गुफावाडी येथील मीनाक्षी कुंदनसिंग तिवारी यांचा लहान मुलगा क्रांतीसिंग याने शिट्टी वाजवली़ या शिट्टी वाजवण्याच्या कारणावरुन आरोपी करणसिंग बलदेवसिंग तिवारी यांच्यासह अन्य तिघांनी मिनाक्षी यांना लाथा-बुक्क्याने जबर मारहाण केली़ यावेळी आरोपीने जळत्या लाकडाने मारहाण केल्यामुळे दंडावर, कोपराजवळ भाजले असून, आरोपीकडून अश्लिल शिवीगाळ केल्याचे मिनाक्षी तिवारी यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे़ या मारहाण प्रकरणी मुरुड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी करणसिंग बलदेवसिंग तिवारी यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़