शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

लातूरकरांचे कृत्रिम पावसासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

By admin | Updated: July 21, 2016 01:01 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात आतापर्यंत २२८ मि.मी. पाऊस झाला आहे. या पावसामुळे जमिनीत ओलही झाली नाही. जिल्ह्यातील साठवण तलाव, पाझर तलाव अद्यापही कोरडेठाक आहेत.

गणेश मापारी / खामगाव (जि. बुलडाणा)गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी मूग आणि उडिदाचा पेरा वाढलेला आहे, तर कपाशीच्या पेर्‍यात मात्र घट आल्याचे दिसून येत आहे. मूग आणि उडीद या दोन्ही पिकांच्या क्षेत्रात जवळपास १0 हजार हेक्टरने वाढ झाली आहे, तर कापसाची लागवड १0 हजार हेक्टर क्षेत्राने कमी झाल्याचे दिसून येत आहे.गेल्या वर्षी १७ हजार ९६१ हेक्टर क्षेत्रावर मुगाचा, तर १६ हजार ८६४ हेक्टर क्षेत्रावर उडिदाचा पेरा करण्यात आला होता. यावर्षी झालेल्या ९१ टक्क्यांच्या पेरणीमध्ये दोन्ही पिकांचा पेरा जवळपास १0 हजार हेक्टर क्षेत्राने वाढल्याचे दिसून येते. २५ हजार ४९६ हेक्टरवर मुगाची पेरणी करण्यात आली असून, २४ हजार ५ हेक्टर क्षेत्रावर उडिदाची पेरणी यावर्षी करण्यात आली आहे, तर १ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रावर गतवर्षी कपाशीचा पेरा झाला होता. यावर्षी १ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे कपाशीच्या पेर्‍यात १0 हजार हेक्टर क्षेत्राची घट झालेली आहे.दोन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत असलेल्या शेतकर्‍यांना यावर्षी हवामान खात्याने चांगली बातमी दिली. खरिपाच्या पिकाला पोषक व दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज जाणकारांनीही व्यक्त केला. त्यामुळे शेतकर्‍यांनी मृग नक्षत्राच्या पूर्वीच मशागतीची कामे आटोपली. परंतु मृग नक्षत्राचे स्वागत करायला रिमझिम स्वरुपात बरसलेल्या पावसाने दोन आठवड्याची विश्रांती घेतली. जूनच्या दुसर्‍या आठवड्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे जून अखेरपासून दोन आठवडे खरिपाच्या पेरण्यांनी वेग घेतला. जूनच्या सुरुवातीला २0-२२ टक्के झालेली पेरणी जुलैच्या पहिल्या आठवड्यावर ७0 टक्क्यांवर पोहोचली. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात सोयाबीनचा पेरा मोठय़ा प्रमाणात केला जात आहे. मागच्या वर्षीही ४ लाख ११ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती, तर १ लाख ६१ हजार ६२0 हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरण्यात आली होती. यावर्षी जिल्ह्यात झालेल्या पेरणीच्या ९१ टक्के क्षेत्रामध्ये सोयाबीनची पेरणी सर्वाधिक ४ लाख हेक्टरच्या जवळ पोहोचली आहे.