शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात काढणार धनुष्यबाण यात्रा, सुरुवात संभाजीनगरमधून होणार'

By बापू सोळुंके | Updated: March 26, 2023 17:37 IST

उद्धव ठाकरे यांनी अधिकार नसताना त्यांच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये शहराचे नाव बदल्याचा ठराव घेतची टिका त्यांनी केली.

 छत्रपती संभाजीनगर : ४०आमदार आणि १२ खासदारांसह उठाव केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचीच  खरी शिवसेना असल्याचे  केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाणचिन्हं देऊन शिक्कामोर्तब केलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात धनुष्यबाण यात्रा काढणार आहेत. या यात्रेची सुरवात  ८ किंवा ९ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथून ते सुरवात करतील. यानिमित्ताने त्यांच्या जाहिर सभेचे आयोजन टीव्ही सेंटर येथे  करण्यात आल्याची घोषणा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केली.

धनुष्यबाण यात्रेची पूर्व तयारी करण्यासाठी  शिंदे गटाचा पदाधिकारी मेळावा राज्याचे रोहयोमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या  अध्यक्षतेखाली  संत एकनाथ रंगमंदीरात पार पडला. या मेळाव्याला कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, आ.प्रदीप जैस्वाल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, रमेश पवार, भरतसिंग राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.

या मेळाव्याला मार्गदर्शन करताना पालकमंत्री भुमरे म्हणाले की, हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराला छत्रपती संभाजीनगर हे नाव दिले. सत्तांतरानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा ठराव घेतला आणि केंद्र सरकारला पाठविला. केंद्र सरकारनेही झटपट यावर शिक्कामोर्तब केले. तर उद्धव ठाकरे यांनी अधिकार नसताना त्यांच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये शहराचे नाव बदल्याचा ठराव घेतची टिका त्यांनी केली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे