शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मतदान यंत्रांची तपासणी आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 01:17 IST

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी जिल्ह्यातील ०९ विधानसभा मतदारसंघांसाठी भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या बॅलेट युनिट (मतदान यंत्र), कंट्रोल युनिट (नियंत्रण यंत्र), इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सची प्रथमस्तरीय तपासणी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (बेल) बंगळुरू येथील २१ अभियंते करणार आहेत. ५ हजार ७४३ बीयू व ३ हजार ७३९ सीयूंचा कोटा जिल्ह्यासाठी प्राप्त झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी जिल्ह्यातील ०९ विधानसभा मतदारसंघांसाठी भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या बॅलेट युनिट (मतदान यंत्र), कंट्रोल युनिट (नियंत्रण यंत्र), इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सची प्रथमस्तरीय तपासणी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (बेल) बंगळुरू येथील २१ अभियंते करणार आहेत. ५ हजार ७४३ बीयू व ३ हजार ७३९ सीयूंचा कोटा जिल्ह्यासाठी प्राप्त झाला आहे. व्हीव्हीपॅट यंत्र आलेले नाहीत.शासकीय कला महाविद्यालयात १२ सप्टेंबरपासून यंत्रांची तपासणी होणार आहे. मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना या तपासणी सत्रात सहभागी होण्यासाठी त्यांचे अधिकृत प्रतिनिधी पाठविता येतील. ईव्हीएम मशीनच्या योग्यतेबद्दल तसेच मॉकपोलबद्दल त्यांना खात्री करता येईल. ईव्हीएम मशिन्स व पिंक पेपरसीलचे अनुक्रमांक टिपता येतील. तसेच निकाल पडताळणीदेखील करता येईल. या फर्स्ट लेव्हल चेकिंग प्रक्रिया माध्यम प्रतिनिधींना पाहता येईल. सदरची प्रक्रिया ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली होणार आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकGovernmentसरकार