शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सखींसाठी आज तपासणी शिबीर

By admin | Updated: October 27, 2015 00:27 IST

बीड : ‘लोकमत’ च्या सखी मंच सदस्यांसाठी लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या विद्यमाने २७ आॅक्टोबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.

बीड : ‘लोकमत’ च्या सखी मंच सदस्यांसाठी लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या विद्यमाने २७ आॅक्टोबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. आॅक्टोबर महिन्यात स्तनकॅन्सर जागृती केली जाते. त्यानुषंगाने ‘लोकमत’ने सखी मंच सदस्यांच्या आरोग्य तपासणीची मोफत संधी उपलब्ध करुन दिली आहे. महिलांमध्ये स्तनकॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे या शिबीरात तज्ज्ञ डॉक्टर स्तनकॅन्सरची प्राथमिक तपासणी करतील. स्तनकॅन्सरची लक्षणे आढळल्यास पुढील तपासण्यांमध्ये ३० टक्के सवलतही लाईफलाईन हॉस्पिटलने उपलब्ध केली आहे. इतर आरोग्य तपासण्या देखील होतील. यावेळी डॉ. संतोष शिंदे, डॉ. उज्ज्वला शिंदे, डॉ. जया रायमोळे, डॉ. रेश्मा गवते, डॉ. वृषाली सानप, डॉ. अनिल सानप हे स्तनकॅन्सर व महिलांच्या आरोग्यबाबत मार्गदर्शन करणार आहेत. लाभ घेण्याचे आवाहन ‘लोकमत’ सखी मंचच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)