शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत रस्त्यात अडवून शिवसेना नगरसेवकावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:38 IST

शिवसेना नगरसेवक आत्माराम पवार (४३) यांना एकाने रस्त्यात अडवून चाकूहल्ला केला. या हल्ल्यात पवार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़

ठळक मुद्देआरोपी अटकेत: भरदिवसा झालेल्या हल्ल्याने खळबळ

औरंगाबाद : शिवसेना नगरसेवक आत्माराम पवार (४३) यांना एकाने रस्त्यात अडवून चाकूहल्ला केला. या हल्ल्यात पवार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ गजानननगर भागात मंगळवारी (दि़ ३०) सकाळी ११ वाजता ही घटना घडली़ चाकूहल्ला करणारा आरोपी आकाश पडूळ ऊर्फ शेऱ्या याला पुंडलिकनगर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली.आकाश सराईत गुंड असून त्याला भूमाफिया हुसैन खान अल्यार खान हत्याकांडात अटक करण्यात आली होती़.गजानननगर वॉर्डाचे शिवसेना नगरसेवक आत्माराम पवार यांच्या घरासमोर सोमवारी (दि़.२९) रात्री आरोपी आकाश पडूळ आणि त्याच्यासोबतचे काही तरुण टवाळखोरी करीत होते़ हा प्रकार रस्त्यावर सुरू होता. पवार यांनी हा प्रकार पाहिला़ त्यांनी तरुणांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पवार यांच्याशी वाद घातला़ या वादानंतर आकाश पडूळ याने रात्री पवार यांच्या कारची काच फोडली़ परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करून हा वाद रात्रीच मिटविला़ पवार आणि आकाश पडूळ हे मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास रस्त्यावर आमनेसामने आले. आकाशने रात्रीचा राग डोक्यात ठेवलेला होता़ नगरसेवक पवारसमोर येताच त्यांच्या डोक्यात चाकूने वार करून गंभीर जखमी केले.हल्लेखोरास अटकफौजदार रामचंद्र पवार, पोहेकॉ. रमेश सांगळे, संतोष पारधे यांनी आकाश पडूळ यास हनुमाननगरात पकडून ठाण्यात आणले. आरोपी विरुद्ध पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीShiv Senaशिवसेना