शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

केंद्र संचालक, पर्यवेक्षकास नोटीस

By admin | Updated: March 26, 2015 00:55 IST

उस्मानाबाद : शिष्यवृत्ती परीक्षेदरम्यान शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेतील केंद्रामध्ये निर्माण झालेल्या गोंधळ प्रकरणी शिक्षण विभागाकडून संबंधित केंद्र संचालक व पर्यवेक्षकास नोटीस बजावली आहे

उस्मानाबाद : शिष्यवृत्ती परीक्षेदरम्यान शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेतील केंद्रामध्ये निर्माण झालेल्या गोंधळ प्रकरणी शिक्षण विभागाकडून संबंधित केंद्र संचालक व पर्यवेक्षकास नोटीस बजावली आहे. खुलाशासाठी दोन सेमी इंग्रजीच्या परीक्षार्थिंना दिवसांची ‘डेडलाईन’ देण्यात आली. जिल्हा परिषद कन्या शाळेत रविवारी सकाळी सातवीच्या विद्यार्थ्यांचा गणित व सामाजिक शास्त्र विषयाची परीक्षा होती. सकाळी परीक्षेला सुरुवात होवूनही जवळपास १५ मिनीटे उशिराने विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्नपत्रिका देण्यात आली. सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी व मराठी भाषेतील दोन्ही प्रश्नपत्रिका देणे अपेक्षित होते. मात्र काही वर्गातील विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाची प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला होता. त्यानंतर पालकांचाही मोठा जमाव एकत्रित आला होता. यावेळी पालकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत सदरील प्रकरणास जबाबदार असणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यावर शिक्षणाधिकारी जाधव यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. त्यानुसार केंद्र संचालक आर.एस. पाटील व संबंधित पर्यवेक्षक व्ही.एस. इसाके या दोघांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. सदरील नोटिसेचा खुलासा दोन दिवसांमध्ये सादर करण्याचे निर्देशित केले आहे. खुलासा समाधानकारक नसल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे जाधव यांनी सांगितले.