शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात गुरूपौर्णिमा साजरी

By admin | Updated: July 13, 2014 00:22 IST

परभणी : जिल्ह्यात शनिवारी विविध ठिकाणी व्यासपूजा गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

परभणी : जिल्ह्यात शनिवारी विविध ठिकाणी व्यासपूजा गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संताई कनिष्ठ महाविद्यालयमांडाखळी येथील संताई कनिष्ठ महाविद्यालय व इंद्रायणी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात गुरूपौर्णिमा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष किरण सोनटक्के, रामचंद्र जाधव, गिरी, पी.व्ही. कदम, एस.आर. रोडे, के.डी. शिंदे, एन.एम. राजूरे, यु.डी. कांबळे, ए.बी. चाफाकानडे यांची उपस्थिती होती. यावेळी गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला. जेट कीडस्, धर्मापुरीअध्यक्षस्थानी योगिता देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून माधुरी ग्यानचंदानी यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी जोशी, हराळे, जवळेकर आदींनी परिश्रम घेतले. विश्वभारती विद्यालयअध्यक्षस्थानी जे.एन. हरबलकर तर प्रमुख पाहुणे म्हणून के.एम. आदमनकर, आर.ए. कुटे, व्ही.एस. कुलाल, ए.जे. शेख, एम.एम. हरबलकर, शेख, चौधरी, केंद्रे, भताने, पाटील, आडे, माळगे उपस्थित होेते. वेदांत लोहट यांनी सूत्रसंचालन केले. तर गणेश शेळके यांनी आभार मानले. यावेळी ऋषिकेश कुलकर्णी, नम्रता शिंदे, हर्षदा गाडगे, विद्या सोगे यांनी भाषणे केली. होमहवन व प्रवचन परभणी येथील विष्णू जिनिंग परिसरात होमहवन व प्रवचनाचा कार्यक्रम झाला. ह.भ.प. शांती महाराज जैन यांचे प्रवचन झाले. यशस्वीतेसाठी दत्तराव कोमाले, सदाशिव यंदे, जगन्नाथ कदम, गिरी महाराज, रोहिदास पवार, बालाजी चव्हाण, रवी शिंदे, डहाळे, अवचार , अंबादास अकुलवाड यांनी केले आहे. बोबडे पाटील विद्यालयझरी येथील कै. बाबारावजी बोबडे पाटील माध्यमिक विद्यालयात गुुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली. अध्यक्ष म्हणून मुुख्याध्यापक बी.व्ही. कदम तर प्रमुख पाहुणे म्हणूून प्राचार्य बी.आर. देवकर होते. यावेळी प्रतीक्षा जगाडे, आयशा कुरेशी, तुकाराम हजारे, विशाल खंदारे, सर्जेराव खंदारे, मोहिनी टापरे, विष्णू हिंगे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आर.जी. राठोड, सूत्रसंचालन प्रा. एस.एस. पांढरपोटे, आभार आर.डी. भोसले यांनी मानले. पृथ्वीराज देशमुख स्कूलपेडगाव येथील पृथ्वीराज देशमुख इंग्लिश प्रायमरी स्कूल येथे गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी कपिल देशमुख होते. यावेळी मुख्याध्यापक मोरे, पूजा देशमुख, सारिका रेंगे, दीपाली पंडित, विजयकुमार कसाब, अक्षय देशमुख आदींची उपस्थिती होती. सचिन खिल्लारे यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञानदीप विद्यालयअध्यक्षस्थानी आनंद देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून भालेराव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व गुरू पौर्णिमेनिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यंकटेश गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. नृसिंह विद्यालय, ब्रह्मपुरीअध्यक्षस्थानी यु.आर. कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून डी.के. शिंदे, एम.के. सराफ यांची उपस्थिती होती. यु.एस. मोरे यांनी प्रास्ताविक, आर.एम. सुक्रे यांनी सूत्रसंचालन तर एस.यु. महाजन यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी एन.एस. ढगे, भाग्यश्री चव्हाण, एस.पी. चव्हाण, पी.बी. चव्हाण, विलास कुमठेकर, जी.बी. कवडे, शिल्पा चव्हाण, प्रियंका शिंदे, अनुजा पवार, मयूर शेजूळ आदींनी परिश्रम घेतले. रावसाहेब जामकर विद्यालयअध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुदाम लाड तर प्रमुख पाहुणे म्हणून ए.आर. कुबडे, एस.एस. गायकवाड, मनीष देशमुख, भानुदास तिडके यांची उपस्थिती होती. यावेळी तृप्ती शेळके, भक्ती मुक्तावार यांनी भाषणे केली. एस.के. लोढे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)नृसिंह विद्यालय दैठणा दैठणा येथील नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरूपौर्णिमा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी.डी. गरड तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. हनुमान व्हरगुळे, एस.आर. बल्लाळ, पी.आर. जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी प्रियंका हरकळ, आरती जगताप, भारती बोबडे, वसंत बल्लाळ यांनी भाषणे केली. कार्यक्रमास बी.यु. रासवे, डी.टी. शिंदे, के.यु. कच्छवे, व्ही.एस. कांबळे, एस.एस. खळीकर, एस.एस. कच्छवे, भगवान कच्छवे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.डी. देशमुख यांनी केले.