शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक पोस्टवरून दाखल गुन्हा खंडपीठात रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 23:49 IST

मित्तलकुमार तवले यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टवरून दाखल गुन्हा औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. विभा कंकणवाडी यांनी रद्द केला

औरंगाबाद : मित्तलकुमार तवले यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टवरून दाखल गुन्हा औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. विभा कंकणवाडी यांनी रद्द केला .नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा पोलीस ठाण्यात भादंवि कलम १५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण शासनाकडून होत नसेल तर किमान त्यांच्या अधिकारांवर गदा तरी आणू नका, असे खंडपीठाने म्हटले आहे.मित्तलकुमार तवले यांनी त्यांच्या फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टवरून वादंग निर्माण झाले होते. संवाद व्हावा अथवा खुली चर्चा व्हावी यासाठी सदरील पोस्ट शेअर करण्यात आली होती. फेसबुकवर टाकलेली पोस्ट ही प्रश्नार्थक होती; परंतु चुकीचा अर्थ लावून काही तरुणांनी मित्तलकुमार यांच्या विरुद्ध रान उठविले होते. यासंदर्भात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.हा गुन्हा रद्द व्हावा यासाठी मित्तलकुमार यांनी अ‍ॅड. मोहनीश थोरात यांच्यामार्फत खंडपीठात अर्ज सादर केला होता. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद क्रमांक १९ मध्ये नमूद असलेल्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा योग्य आणि खराखुरा अर्थ तसेच त्याचे संवर्धन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा आधार घेतला गेला. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर खंडपीठाने मित्तलकुमार यांचा अर्ज मंजूर करीत त्यांच्या विरुद्ध दाखल गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी